Category: इतर

युवा भजनी गायक संतोष मसुरकर यांचा मसरेत सत्कार.

मसुरे /- मसुरे टोकळवाडी गावचे सुपुत्र, प्रसिद्ध भजनी बुवा, प्रसिध्द नाट्य कलाकार संतोष मसुरकर यानि अल्पावधीतच भजन, नाट्य,सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याचा गौरव म्हणून मसूरे साई मंदिर येथे सत्कार करण्यात आला.…

चिपी विमानसेवेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद.;अलायन्स एअरचे मॅनेजर समीर कुलकर्णी यांची माहिती.

परुळे /- सिंधुदुर्ग विमानतळावर तिकीट काऊंटर सुरू करण्यात आलेले आहे. प्रवाशांनी किमान दोन तास आधी विमानतळावर येणे आवश्यक आहे. सिंधुदुर्गवासियांचा विमानसेवेला चांगल्याप्रकारे प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती अलायन्स एअरचे मॅनेजर…

पोलीस अधीक्षक दाभाडेंनी वैभववाडी पोलिसांच्या पाठीवर दिली कौतुकाची थाप…

वैभववाडी /- २३ लाखाच्या लुटीचा बनाव करणाऱ्यांचा वैभववाडी पोलिसांनी २४ तासांत पर्दाफाश केला. वैभववाडी पोलीसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे कौतुक करत पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडेंनी पोलिसांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे.…

२८ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर दरम्यान एकाच ठिकाणी करता येणार दिवाळीची खरेदी.;नगराध्यक्ष समीर नलावडे.

कणकवली /- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली नगरपंचायत च्या वतीने दिवाळी बाजार संकल्पना राबविण्यात येत आहे. युथ वेलफेअर असोसिएशन च्या माध्यमातून मातीच्या भांड्यांपासून उपलब्ध असणाऱ्या विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री…

सावंतवाडी विधी सेवा प्राधिकरणकडून तालुक्यात कायदेविषयक जनजागृती…

सावंतवाडी /- लोकांमध्ये कायदेविषयक जनजागृती व माहिती मिळावी यासाठी विधी सेवा प्राधिकरणकडून तालुक्यातील निरवडे, तळवडे, मळगाव सोनुर्ली, डोंगरपाल, कास, शेर्ले, निगुडे, वेत्ये, बांदा, नेमळे, डेगवे, विलवडे, वाफोली, इन्सुली, माजगाव या…

किसना डायमंड ज्वेलरी प्रदर्शन विक्रीचा आजचा शेवटचा दिवस.;खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 20 ऑक्टोबर पर्यंत होणार प्रदर्शन विक्री..

कणकवली /- किसना डायमंड ज्वेलरीच्या श्री बेलवलकर ज्वेलर्स बाजारपेठ कणकवली येथील प्रदर्शन आणि विक्री ग्राहकांच्या आग्रहास्तव 20 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वेळेअभावी खरेदी करता न आलेल्या ग्राहकांना आपल्या…

राजन जाधव यांनी आ.नाईक यांच्या निवडणुकीत कशी गद्दारी केली ती शिवसैनिकान माहिती आहे.;अतुल बंगे.

कुडाळ/- राजन जाधव आणि ते आदर्श मानणारे नेते आमदार वैभव नाईक यांच्या निवडणुकीत कशी गद्दारी केली ती कुडाळ तालुक्यातील शिवसैनिकांना पुर्ण माहिती आहे केवळ तुमच्या जाण्याने फरक पडणार नाही असे…

कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील शाळकरी मुलाचा विजेच्या शॉक लागून जागीच मृत्यू..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील सरंबळ दुर्गावाडी येथील जानू सखाराम खरात (१७ ) या शालेय विद्यार्थ्याचा घरातील वीजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी १२.४५ वा. घडली. यातील…

जागृती फाउंडेशन चाईल्डलाईन सिंधुदुर्गचा बालकांसाठी उपक्रम ‘बालसंगोपन’ योजनेतून बालकांना मिळाला आधार..

सिंधुदुर्गनगरी /- जागृती फाउंडेशन चाईल्ड लाईन सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील ३१ लाभार्थ्यांना ‘बालसंगोपन’ योजनेच्या माध्यमातून लाभ मिळण्यासाठी सहकार्य करण्यात आले. लाभार्थी बालकांच्या बचत खात्यात अनुदानाचा थेट लाभ मिळत आहे. या अनुषंगाने…

राष्ट्रवादीच्या व्यापार व उद्योग जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची फेर निवड..

सावंतवाडी /- सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष यांची राष्ट्रवादीच्या व्यापार व उद्योग जिल्हाध्यक्षपदी पुंडलिक दळवी यांची आज पुन्हा एकदा फेर,निवड करण्यात आली. त्यांचे गेल्या काही दिवसाचे संघटनेतील काम पाहून त्यांना…

You cannot copy content of this page