You are currently viewing किसना डायमंड ज्वेलरी प्रदर्शन विक्रीचा आजचा शेवटचा दिवस.;खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 20 ऑक्टोबर पर्यंत होणार प्रदर्शन विक्री..

किसना डायमंड ज्वेलरी प्रदर्शन विक्रीचा आजचा शेवटचा दिवस.;खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 20 ऑक्टोबर पर्यंत होणार प्रदर्शन विक्री..

कणकवली /-

किसना डायमंड ज्वेलरीच्या श्री बेलवलकर ज्वेलर्स बाजारपेठ कणकवली येथील प्रदर्शन आणि विक्री ग्राहकांच्या आग्रहास्तव 20 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे वेळेअभावी खरेदी करता न आलेल्या ग्राहकांना आपल्या आवडीचे अस्सल हिऱ्याचे मनपसंत दागिने खरेदी करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. किसना डायमंड आणि ज्वेलरीच्या कणकवली येथील प्रदर्शन विक्रीस ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. 15 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर दरम्यान आयोजित प्रदर्शन विक्रीला ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ग्राहकांनी हे प्रदर्शन आणि विक्री आणखी वाढविण्याची आग्रही मागणी केली. त्यामुळे खास ग्राहकांच्या आग्रहास्तव किसना डायमंड आणि ज्वेलरी चे प्रदर्शन आज 20 ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती श्री बेलवलकर ज्वेलर्स चे दीपक बेलवलकर यांनी दिली.

अभिप्राय द्या..