Category: इतर

ग्रामपंचायत कर्मचार्‍यांचे १५ रोजी गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन..

सावंतवाडी /- ग्रामपंचायत कर्मचार्‍यांच्या अनेक समस्यांच्या पूर्ततेसाठी १५ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील गटविकास अधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा निर्णय ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीच्या सभेत घेण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या कोअर कमिटीची…

देवली -आंबेरी अवैधरित्या उभारलेले १३ दगडी रॅम्प प्रशासनाने केले उध्वस्त..

मालवण /- मालवण तालुक्यात कर्ली खाडी पात्रात देवली व आंबेरी याठिकाणी अवैधरित्या वाळू उपासा हो असल्याच्या पार्श्वभूमीवर महसूल प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलीत देवली येथील कर्ली खाडी पात्रात वाळू उपसा होणाऱ्या…

मसुरे बांदिवडे पुलाच्या डाव्या बाजूला एका घरात पोलिसांच्या आशीर्वादाने जुगार सुरू..

मालवण /- अंदर बाहर जुगार सर्वत्र बंद असताना मालवण व कणकवली येथे रात्री ८ ते ३ वाजेपर्यंत अंदर बाहर जुगार मोठ्या प्रमाणात चालत असून त्यामध्ये लाखोंची रुपयांची उलाढाल होत आहे.या…

कुडासे खुर्द येथे कायदे विषयक मार्गदशन शिबीर व चर्चा सत्र
जिल्हा व सत्र न्यायाधीश यांची उपस्थिती

दोडामार्ग न्याय मागताना अनेक वेळा आर्थिक व योग्य सल्ला ही अडचण भेडसावते त्यामुळे सर्व सामान्य जनतेला कायद्याचे ज्ञान व्हावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा व तालुका प्राधिकरण सल्ला देण्याचे काम…

तुळस येथील रक्तदान शिबिरात २५ जणांचे रक्तदान

वेंगुर्ला वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, ग्रामपंचायत तुळस आणि आर. सी.सी.देऊळवाडा,तुळस आयोजित सलग १८ व्या रक्तदान शिबिरास दात्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.यावेळी २५ जणांनी रक्तदान केले.श्रीमंत पार्वतीदेवी वाचनालय तुळस (तुळस श्रीदेव जैतिराश्रित संस्था…

ओटवणे येथील महिलेने सुपारी समजून गावठी बॉम्ब हाताळला हातातच झाला स्फोट..

सावंतवाडी /- ओटवणे येथील एका महिलेच्या हातात गावठी बॉम्ब फुटल्यामुळे गंभीर दुखापत झाली आहे.यात तिचे एक बोट तुटले असून हातालाही दुखापत झाली आहे. ही घटना आज दुपारच्या सुमारास घडली. दरम्यान…

आमदार महोदय जरा सबुरीने घ्या;मुंबईला जाताना रत्नागिरी लागते;जि.नि.स. सदस्य बाबुराव धुरी यांचे प्रत्युत्तर..

दोडामार्ग /- पालकमंत्री उदय सामंत व बंधू यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी केलेल्या आरोपांचे जोरदार खंडन करत, पालकमंत्र्यांना अडविण्याची भाषा सोडाच, पण मुंबईला जाताना वाटेत रत्नागिरी लागते हे ही लक्षात…

१०/१२वीच्या लेखी परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाची चाचपणी सुरू..

मुंबई /- राज्य शिक्षण दहावी आणि बारावीच्या लेखी परीक्षा या ऑफलाईन ( पद्धतीने घेण्यासाठी शिक्षण विभागाने चाचपणी सुरू केली आहे.यासाठी आज राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील विविध तज्ज्ञांकडून दहावी…

पणदुर येथे तिरंगी डबलबारी भजनाचा जंगी सामना अमरसेन सावंत मित्रमंडळाचा पुढाकार..

कुडाळ /- श्री.अमरसेन सावंत मित्रमंडळातर्फे शुक्रवार दि. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता श्री गणेश मंदिर,पणदूरतिठा येथे माजी सरपंच कै.शंकर उर्फ बाळू गावडे व माजी आमदार कै. पुष्पसेन उर्फ नाना…

पर्यटन संचालनालय ( DoT )आणि सिंधुदुर्ग पर्यटन महासंघ आयोजित वेंगुर्ले येथील पर्यटन कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद..

वेंगुर्ला /- पर्यटन संचालनालय महाराष्ट्र यांच्याकडे कोकणातील १५० जणांनी कृषी पर्यटनासाठी सादर केलेल्या प्रस्तावापैकी ५० जणांना परवानगी दिलेली आहे. उर्वरित प्रस्ताव अपूर्ण असल्याने त्यांची पूर्तता घेऊन त्यांना परवानगी दिली जाणार…

You cannot copy content of this page