Category: इतर

तळेरे येथे पणती कार्यशाळेत सत्तर विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

कणकवली /- तळेरे येथील श्रावणी कंप्युटर एज्युकेशन आणि मेधांश कंप्युटर इन्स्टिट्यूट यांच्यावतीने आयोजित केलेल्या पणती कार्यशाळेला उदंड प्रतिसाद मिळाला. ही कार्यशाळा गुरुवारी तळेरे येथे झाली. त्यावेळी पंचक्रोशीतील 70 विद्यार्थ्यांनी सहभाग…

शेतकऱ्यांनी तात्काळ भात विक्रीची नोंदणी संघात करावी.;एम. के. गावडे

वेंगुर्ला/- भात विक्रीबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज व उद्याच्या दिवसात आपल्या भाताची नोंदणी खरेदी विक्री संघात करावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के.…

जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत वेंगुर्ले प.स.समोर छेडले आंदोलन…

वेंगुर्ला /- वेंगुर्ला राष्ट्रीय पेन्शन योजना (एन पी एस) रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणेबाबत आज महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन जिल्हा शाखा सिंधुदुर्ग – शाखा वेंगुर्लाच्या वतीने वेंगुर्ले पंचायत…

जुन्या पेन्शन योजनेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरू पिडब्ल्यूडी कार्य.अभियंता कार्यालयासमोर दिल्या घोषणा..

सिंधुदुर्ग /- नोव्हेंबर 2005 नंतर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आलेली अंशदायी आणि नंतरची राष्ट्रीय पेन्शन योजना रद्द करून पूर्वीप्रमाणेच पेन्शन योजना सुरू करावी यासाठी आज कणकवली येथील सार्वजनिक बांधकाम…

निगुडे तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी सैनिक वासुदेव गावडे यांची बिनविरोध

सावंतवाडी /- निगुडे तंटामुक्ती अध्यक्षपदी माजी सैनिक वासुदेव लक्ष्मण गावडे उर्फ नाना खडपकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निगुडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा दिनांक २५ ऑक्टोंबर २०२१ रोजी ग्रामपंचायत कार्यालय निगुडे या…

कुडाळ शहरात रस्ते,गटार,संरक्षण भिंत अशा विविध विकास कामांची झाली भूमिपूजने.;आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून निधी मंजूर..

कुडाळ /- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार स्थानिक विकास निधी व नगरोत्थान निधीतून कुडाळ शहरात रस्ते, गटारांचे बांधकाम,संरक्षण भिंत अशी विविध विकास कामे मंजूर करून घेतली आहेत. या…

कुडाळ नगरपंचायतीकडे लवकरच हक्काची अग्निशमन यंत्रणा.;आ. वैभव नाईक.

कुडाळ /- पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून आमदार वैभव नाईक यांनी जिल्हा वार्षिक योजना अग्निशमन सेवा व आणीबाणीच्या सेवांचे बळकटीकरण योनजेअंतर्गत कुडाळ नगरपंचायतीस मिनी फायर फायटर मंजूर…

भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांची निवड

वेंगुर्लाभाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांची निवड करण्यात आली.भाजपा किसान मोर्चा च्या जिल्हा कार्यकारणी बैठकीत वेंगुर्ले तालुक्यातील मातोंड गावचे प्रफुल्ल उर्फ बाळु प्रभु यांना…

मठ तंटामुक्ती अध्‍यक्षपदी सखाराम ठाकूर

वेंगुर्लामठ तंटामुक्ती समिती अध्‍यक्षपदी सखाराम उर्फ बंडया ठाकूर यांची निवड करण्यात आली. निवड झाल्‍याबद्दल त्यांचे मठ सरपंच तुळशीदास ठाकूर, उपसरपंच निलेश नाईक,ग्रामसेवक विकास केळुसकर, ग्रा.पं.सदस्‍य ,तलाठी व सर्व ग्रामस्‍थांनी त्‍यांचे…

वेंगुर्ले पंचायत समिती मासिक सभा संपन्न

वेंगुर्लाग्रामीण भागात मातीची घरे हि मोठी व जास्त खोल्यांची आहेत. त्यामुळे पंतप्रधान आवास योजना अंतर्गत घरकुल योजनेच्या अटी शर्थी प्रमाणे त्यांना मंजुरी मिळत नाही व गोर गरीब, गरजू लाभार्थी या…

You cannot copy content of this page