You are currently viewing शेतकऱ्यांनी तात्काळ भात विक्रीची नोंदणी संघात करावी.;एम. के. गावडे

शेतकऱ्यांनी तात्काळ भात विक्रीची नोंदणी संघात करावी.;एम. के. गावडे

वेंगुर्ला/-

भात विक्रीबाबत ऑनलाईन रजिस्ट्रेशनचा उद्याचा शेवटचा दिवस असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी आज व उद्याच्या दिवसात आपल्या भाताची नोंदणी खरेदी विक्री संघात करावी, असे आवाहन खरेदी विक्री संघाचे चेअरमन एम. के. गावडे यांनी केले आहे.महाराष्ट्र शासन भाताला चांगला दर देत असल्याने शेतकऱ्यांनी खासगीत भाताची विक्री न करता संघाकडे विक्री करून आपले आर्थिक नुकसान टाळावे. शेतकऱ्यांनी खरेदी विक्री संघात बँक पासबुक, आधार कार्ड झेरॉक्स व भाताची नोंद असलेले सातबारा या कागदपत्रा सहित आपल्या भाताची नोंदणी करावी.

अभिप्राय द्या..