You are currently viewing कुडाळमध्ये फाडले अज्ञाताने राष्ट्रवादीचे बॅनर..

कुडाळमध्ये फाडले अज्ञाताने राष्ट्रवादीचे बॅनर..

कुडाळ /-

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जलसंपदा मंत्री आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर असून, त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लावण्यात आलेले बॅनर अज्ञाताने फाडले आहेत. काल मळगाव येथील बॅनर फाडल्याची घटना ताजी असतानाच आज कुडाळ येथील बॅनर फाडल्याने जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापलेले पहायला मिळत आहे.

अभिप्राय द्या..