Category: इतर

तुमचे व्हॉट्सॲप सुरक्षित आहे का? प्रायव्हसी आणि एंड टू एंड इन्क्रिप्शन नेमकं काय?

मुंबई /- अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन शोधण्यासाठी व्हॉटस्ॲप चॅटची मदत घेतली गेली. रिया चक्रवर्ती, दीपिका पदुकोन यांचेही व्हॉटस्ॲप चॅट तपासले गेले.त्यानंतर आता आर्यन खानचेही २०१७ च्या…

आंतरखंडीय क्षेपणास्त्र अग्नी ५ ची यशस्वी चाचणी..

नवी दिल्ली /– संरक्षण दलाने बुधवारी संध्याकाळी ७.५० मिनिटांनी आंतरखंडीय मारा करण्याची क्षमता असलेल्या, अण्वस्त्र वाहून नेण्याची क्षमता असलेल्या अग्नी ५ या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. अग्नी ५ हे यापुर्वीच…

खारेपाटण नगरवाचनालयामध्ये ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन..

कणकवली /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण या गावातील नगर वाचनालय खारेपाटणच्या वतीने वाचन प्रेरना दिनानिमित्त नुकतेच वाचनालयाच्या सभागृहात पुस्तके व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन नगर…

कणकवली भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत उद्या २९ रोजी महाकर्ज मेळावा..

कणकवली /- भारतीय स्टेट बँकेच्या कणकवली शाखेच्या आवारात २९ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजता यावेळेत महाकर्ज मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात भारतीय स्टेट बँकेच्या नवनवीन…

फणसगांव येथे प्लॅस्टिक कचरा संकलन.;नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गचा उपक्रम..

देवगड /- नेहरु युवा केंद्र सिंधुदुर्गच्या स्वच्छ भारत अभियानमध्ये देवगड तालुक्यातील फणसगाव माध्यमिक विद्यालय आणि कला व वाणिज्य महाविद्यालय फणसगांव यांनी सहभाग घेतला. विठ्ठलादेवी येथील हे स्वच्छ भारत अभियान नेहरु…

वराड-कुसरवे येथील आभाळमाया ग्रूपचाकडून आनंदाश्रय मधील रुग्णांसाठी पाच हजार रुपयांची मोफत औषधे वितरीत..

मालवण /- मालवण तालुक्यातील “आभाळमाया ” वॉट्सप ग्रूपचे सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हा नगरपालिका शाखा अधिकारी जयंत जावडेकर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासताना पणदुर येथील आनंदाश्रय या आश्रमातील निराधार रुग्णांसाठी पाच हजार…

काळसेत अज्ञात रोगाने दोन दिवसात पाच गायी दगावल्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान..

मालवण /- मालवण तालुक्यातील काळसे गावात पाच शेतकऱ्यांची गाय जातीची जनावरे अज्ञात रोगाने दगावली आहेत. सदर रोगाची लक्षणे अगोदर काही समजत नसल्याने चालते फिरते जनावर अचानक दगावत असल्याने शेतकऱ्यांमध्ये मात्र…

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल.;निधी योजनेत नोंदणीसाठी रेशन कार्ड अनिवार्य..

नवी दिल्ली /- पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत मोठे बदल करण्यात आले असुन या योजनेतील फसवणूक रोखण्यासाठी केंद्र सरकारने आता मोठे पाऊल उचलले आहे.आता पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत नोंदणीसाठी…

कुडाळ वनपरिक्षेत्र विभागाची मोठी कारवाई बिनपासी सागवान लाकूड वाहतूक करणारा ट्रक जप्त..

५१९ घनफुट सागवान लाकडासह लाखो रुपये किमतीचा ट्रक जप्त.. कुडाळ /- कुडाळ वनपरिक्षेत्र विभागाने अवैध साग लाकूड वाहतूक करणाऱ्या ट्रकसह लाखो रुपये किंमतीचे साग लाकूड जप्त केले आहे. २६ ऑक्टोबर…

सिंधुदुर्गनगरी येथे होत असलेल्या पत्रकार भवनाच्या कामाची महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली पाहणी..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्गनगरी ओरोस येथील आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मारक व पत्रकार भवन इमारतीच्या सध्या सुरू असलेल्या कामाची पाहणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सिंधुदुर्ग,अध्यक्ष आबा खवणेकर,सचिव शिरीष नाईक,उपाध्यक्ष समिल जळवी,प्रमोद…

You cannot copy content of this page