Category: सामाजिक

केंद्रीय मंत्री ना श्रीपाद नाईक यांच्याकडे घातले साकडे!ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करा.;अतुल बंगे..

कुडाळ /- ओबीसी समाजाचे आरक्षण मिळावे यासाठी आपण केंद्रातील वजनदार केंद्रीय मंत्री आहात म्हणून प्रयत्न करा तसेच आपणास नवीन मिळालेली केंद्रीय बंदर आणि पर्यटन ही दोन महत्त्वाच्या खात्यांकडुन बंदरांचा आणि…

कुडाळ शहराच्या विकासासाठी कुडाळवासीय आतातरी पुढाकार घेणार का ?सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट..

कुडाळ /- कुडाळ शहराला अनेक वर्षापासून सुविधांपासून का वंचित ठेवण्यात आले. ग्रामसभेमध्ये मुलभूत सुविधा मिळविण्यासाठी कुडाळ शहरातील नागरीक प्रयत्न करीत होते. त्यावेळी ग्रामसभेमध्ये सरपंच आणि ग्रामसेवक एकच उत्तर देत होते.…

रोटरी क्लब सावंतवाडीच्या अध्यक्षपदी साईप्रसाद हवालदार यांची निवड…

महिलांना सक्षम, मुलींना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याचे दिले आश्वासन… सावंतवाडी /- रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी च्या नूतन अध्यक्षपदी उद्योजक साईप्रसाद हवालदार यांची निवड झाल्या नंतर २०२१-२०२२ या रोटरीच्या नव वर्षात…

मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी.;सभापती सिद्धेश परब

वेंगुर्ला /- मराठा समाजाचे आरक्षण कायदा रद्द होणे दुर्दैवी,मराठा समाज शैक्षणिक व नोकरी-धंद्यात खरोखरच मागासलेला आहे. लाखोंचे मोर्चा काढूनही शासनाला जाग येत नसेल तर इथून पुढे मराठा समाजाच्या वतीने जे…

सामाजिक कार्य पुरस्कार 2020′ एस.के.पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट,पंचक्रोशी पाट या संस्थेचे कार्यवाह दिगंबर सामंत यांना जाहीर

कुडाळदेशकर गौड ब्राह्मण सहयोग, डोंबिवली यांच्यावतीने दिला जाणारा ‘सामाजिक कार्य पुरस्कार 2020’ एस. के. पाटील शिक्षण प्रसारक मंडळ, पाट, पंचक्रोशी पाट या संस्थेचे कार्यवाह मा. श्री. दिगंबर अच्युत सामंत (सर)यांना…

अनुभव शिक्षा केंद्र कुडाळ तर्फे सागरेश्वर समुद्र किनारा येथे स्वच्छता मोहीम..

अनुभव शिक्षा केंद्र आणि We Mean Group तर्फे सागरेश्वर समुद्र किनारा,वेंगुर्ला येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.आजच्या कार्यक्रमाची आखणी संस्थेचे जिल्हा समन्वयक श्री.सहदेव पाटकर यांनी केली.यामध्ये अनुभव शिक्षा केंद्रतील साथी आदित्य…

माझ्या वडिलांमुळेच मला ‘पद्मश्री’ परशुराम गंगावणे’रंगबहार’ आयोजित निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण..

‘वडिलांची भूमिका हि कोणाच्याही आयुष्यात महत्वाची असते. माझे वडील विश्राम गंगावणे यांनी माझ्यावर ठाकर कला संवर्धनाची जबाबदारी लहान वयातच सोपविली.त्यामुळेच मला या कलेसाठीचा ‘पद्मश्री’ पुरस्कार मिळाला’, असे भावपूर्ण उदगार ठाकर…

परशुराम गंगावणे यांना मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने सत्कार

पद्मश्री प्राप्त सन्माननीय श्री परशुराम गंगावणे साहेब यांना मराठा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघ सिंधुदुर्ग संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देताना संघटनेचे अध्यक्ष श्री दिनेश म्हाडगुत सर, सचिव श्री भाऊसाहेब महाडदेव सर, जिल्हा…

वेंगुर्ला श्री क्षेत्र सागरेश्वर किनाऱ्यावर युवक- युवतींकडून स्वच्छता मोहीम..

वेंगुर्ला /- भारत सरकारच्या युवक व क्रीडा मंत्रालयाच्या नेहरू युवा केंद्र सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि इनर व्हील क्लब – वेंगुर्ला यांच्या सहकार्याने स्वच्छता व…

महिला सबलीकरण होत असताना मुलींचे शिक्षण आणि आरोग्य यांस प्राधान्य आवश्यक : प्रज्ञा परब

वेंगुर्ला /- देशामध्ये महिलांसाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत.मुलींच्या शिक्षणासाठी राज्य व केंद्रशासन खूप मोठा निधी खर्च करतेय.मात्र स्थानिक स्तरावर याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही.आमच्या विविध संस्था तसेच जिल्हा…

You cannot copy content of this page