Category: बातम्या

मरण पत्करेन पण शेतकऱ्यांचे नुकसान व्हायला देणार नाही.;इन्सुली उपसरपंच काका चराटकर..

गाळ – गोटे काढल्यास नदीचे पात्र वाढण्याचा आहे धोका.. बांदा /- इन्सुली-बिलेवाडी ते ओटवणे आणि तुळसान‌ पूल ते शेर्लेपर्यंत नदीतील गाळ वजा गोटे काढायला देणार नाही. त्यामुळे नदीतीरावरील शेतकऱ्यांचे नुकसान…

मा.नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठीभाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार दिल्लीत दाखल…

कणकवली /- मा.नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा मा आमदार प्रमोद जठार दिल्लीत दाखल.आज राज्यातील सर्व दौरा प्रमुखांची राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी घेणार…

चिपळूण येथे मदतकार्यासाठी गेलेल्या इलेक्ट्रिशियन टीमचा आ.वैभव नाईक यांनी केला सत्कार..

कणकवली /- कुडाळ व मालवण तालुक्यातील शिवसेना सरपंच संघटना व आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने चिपळूण येथे पुरग्रस्तांच्या घरात लाईट दुरुस्तीसाठी गेलेली १०० इलेक्ट्रिशियनची टीम दोन दिवस मदतकार्य करून आज…

वेंगुर्लेतील सागरतीर्थ गाबीतवाडी येथील खलाशाचा समुद्रात बुडून मृत्यू..

वेंगुर्ला /- मासेमारीसाठी गेलेल्या खलाशाचा होडीतून तोल जावून समुद्रात पडल्यामुळे मृत्यू झाला.अनिल जीवबा तांडेल रा. सागरतीर्थ गाबीतवाडी असे त्यांचे नाव आहे. या प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात…

जिज्ञासा फाउंडेशन तर्फे पाणखोल जुवा बेटावरील ग्रामस्थांना मदत..

मालवण /- हडी येथील चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या पाणखोल जुवा बेटावर गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने या बेटावरील ग्रामस्थांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती कळताच जिज्ञासा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने…

“त्या ” मच्छीमारांनाही नुकसानभरपाई द्यावी.;देवगडमधील मच्छीमार संस्थांची मागणी..

देवगड /- कोरोना संसर्ग मे व जून महिन्यात जास्त प्रमाणात असताना अनेक नौकामालक, घरातील सदस्य कोवीड संसर्गामुळे घरी व दवाखान्यात उपचार घेत होते त्यामुळे चक्रीवादळानंतर नुकसानीचा पंचनामा करणे शक्य झाले…

जिज्ञासा फाउंडेशन तर्फे पाणखोल जुवा बेटावरील ग्रामस्थांना मदत..

मालवण /- हडी येथील चारही बाजूने पाण्याने वेढलेल्या पाणखोल जुवा बेटावर गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाणी भरल्याने या बेटावरील ग्रामस्थांचे नुकसान झाले. याबाबतची माहिती कळताच जिज्ञासा फाउंडेशन या सामाजिक संस्थेने…

नेरूर ठाकूरवाडी येथून ४५ वर्षीय विवाहिता बेपत्ता.;कुडाळ पोलिसात बेतत्ताची नोंद..

कुडाळ /- कुडाळ नेरूर येथील ४५ वर्षीय विवाहिता काल दुपारपासून बेपत्ता झाली आहे. विशाखा विनोद परब (रा. ठाकूरवाडी), असे तिचे नाव आहे. दरम्यान याबाबतची खबर तिचे ‘विनोद वसंत परब यांनी…

बांदा येथील पूरग्रस्त संदीप घोगळे याना समाजसेवा हायस्कूल कोलझर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनकडून मदत..

दोडामार्ग /- बांदा येथील पुरग्रस्त संदिप घोगळे यांना मित्रांकडून आथिर्क सहकार्य करण्यात आले.माजी मुख्याध्यापक श्री.मोरबाळे सर, श्री.कमलाकर धुरी, गणेशप्रसाद गवस,शिरिष नाईक,दहावीची बँच 1991 चे समाजसेवा हायस्कूल कोलझर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनीआपल्या…

You cannot copy content of this page