बांदा येथील पूरग्रस्त संदीप घोगळे याना समाजसेवा हायस्कूल कोलझर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनकडून मदत..

बांदा येथील पूरग्रस्त संदीप घोगळे याना समाजसेवा हायस्कूल कोलझर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनकडून मदत..

दोडामार्ग /-

बांदा येथील पुरग्रस्त संदिप घोगळे यांना मित्रांकडून आथिर्क सहकार्य करण्यात आले.माजी मुख्याध्यापक श्री.मोरबाळे सर, श्री.कमलाकर धुरी, गणेशप्रसाद गवस,शिरिष नाईक,दहावीची बँच 1991 चे समाजसेवा हायस्कूल कोलझर प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांनी
आपल्या मित्रांवर आलेल्या संकटप्रंसगी हात पुढे करुन आथिर्क सहकार्य केले.शिरीष नाईक,गणेशप्रसाद गवस, प्रसाद राणे बबीता गवस ,मनिषा भोसले , क्रांती मराठे ,संजय गवस, गोविंद गवस , सुजाता मणेरीकर ,सूर्यकांत आईर,सुनिता कुलकर्णी ,शुभांगी सावंत, नरेंद्र गवस, विवेक देसाई, शैलेश सावंत, उज्वला परब ,विठ्ठल देसाई ,रविकांत नाईक ,साधना देसाई, चंद्रशेखर वझे ,रत्नकांत मेस्त्री, सुधा देसाई, दिलीप परब, विशाखा कुलकर्णी ,सुनील राऊळ, नारायण देसाई ,भाग्यश्री नाईक, श्यामसुंदर काजरेकर, मुरारी मुंगी व आदी माजी विदयार्थ्यांनी आथिर्क सहकार्य करुन आपल्या मित्राला मदत केली.

अभिप्राय द्या..