मा.नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठीभाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार दिल्लीत दाखल…

मा.नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठीभाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार दिल्लीत दाखल…

कणकवली /-

मा.नारायण राणे जन आशिर्वाद यात्रा नियोजनासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश चिटणीस तथा मा आमदार प्रमोद जठार दिल्लीत दाखल.आज राज्यातील सर्व दौरा प्रमुखांची राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी घेणार बैठक मा. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदीजींची संकल्पना सर्व मंत्र्यांनी जनते समोर जाऊन घ्यावेत आशिर्वाद म्हणुन मंत्र्याच्या दौर्याचे नामकरण ‘ जन आशिर्वाद यात्रा ‘ सोबत आमदार नितेश राणे आमदार सुनिल राणे आमदार संजय केळकर , आमदार निरंजन डावखरे उपस्थित.

अभिप्राय द्या..