Category: बातम्या

सर्वांच्या सहकार्यानेच चिंदर गाव कोरोनामुक्त.;सरपंच राजश्री कोदे..

स्वातंत्र्य दिनाच्या औचित्यावर कोरोना योद्धे, गुणवंत विद्यार्थ्यांचा ग्रामपंचायत तर्फे गुणगौरव.. आचरा /- कोरोना महामारीच्या कठीण काळात चिंदर गावातील कोरोनायोद्ध्यांनी केलेली मदत आणि ग्रामस्थांनी दिलेले सहकार्यामुळेच सद्यस्थितीत चिंदर गाव कोरोना मुक्त…

ग्रामपंचायत कारीवडेच्या वतीने मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांचा सत्कार..

सावंतवाडी /- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून कारिवडे ग्रामपंचायत तर्फे सरपंच अपर्णा तळवणेकर यांच्या हस्ते आंबोली मंडळ अधिकारी गुरुनाथ गुरव यांचा आदर्श मंडळ अधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.श्री गुरुनाथ गुरव…

स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष सर्वांच्या सहकार्याने साजरे करुया
पहिल्या पाच क्रमांकात जिल्ह्याचे नाव राहील.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- भारतीय स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष राज्यभर 15 ऑगस्ट 2023 पर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरे करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिक, लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्यातून हा महोत्सव साजरा करताना पहिल्या 5…

घरांचं स्वप्न १०० टक्के पूर्ण करणारा जिल्हा म्हणून देशाला संदेश देवू.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- प्रधानमंत्री आवास योजनेत 99 टक्के उदिद्ष्ट्य पूर्ण केल्याबद्दल जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे मनापासून कौतुक करतो. रमाई आवास योजनेतही 87 टक्के उदिद्ष्ट्य पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात 100 टक्के उदिद्ष्ट्य…

जिल्हा ग्रंथालयात स्पर्धा परीक्षा अभ्यासिका.;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- केंद्रीय लोकसेवा आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या स्पर्धकांसाठी जिल्हा ग्रंथालय येथे अभ्यासिका सुरु करण्याचा निर्णय आज घेतल्याची माहिती, पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. जिल्हा ग्रथंलाय…

जिल्हाधिकारी कार्यालय प्रांगणात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण..

सिंधुदुर्गनगरी /- स्वातंत्र्य दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे तसेच महसूल आणि इतर विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी…

आडेली प्रभारी सरपंच संतोष कासले यांचे उपोषण स्थगित

वेंगुर्ला /- आडेली ग्रामपंचायत सरपंचा समिधा जनार्दन कुडाळकर यांच्या अनियमित गैरकारभाराची चौकशी होऊन आपत्रतेची कारवाई होणेबाबत प्रभारी सरपंच संतोष कासले यांनी वेंगुर्ले पं. स.कार्यालय येथे उपोषण करण्याचा इशारा दिला होता.याबाबत…

कुडाळ तालुका व्यापारी महासंघाचे अध्यक्ष श्रीराम शिरसाट यांचे पालकमंत्र्यांना निवेदन..

कुडाळ /- व्यापारी वर्गासाठी कोविड १९ लसीकरण मुदत वाढवून मिळावी यासाठी कुडाळ तालुका व्यापारी संघटना अध्यक्ष श्रीराम शिरसाट व संघटना सदस्य यांनी आज १५ ऑगस्ट रोजी भेट घेऊन चर्चा केली…

माजी नगरसेवक ऐजाज नाईक यांना मिळाला कुडाळ आंबेडकरनगर येथील धोजारोहणाचा मान !

कुडाळ /- कुडाळ शहरातील मज्जीत मोहल्ला भागितील सामाजिक कार्यकर्ते माजी नगरसेवक श्री. ऐजाज नाईक यांना आज १५ ऑगस्ट या स्वतंत्र दीना निमित्ताने धोजारोहणाचा मान ! त्यांना मिळाला आहे.”जय हिंद “असंख्य…

स्वातंत्र्य प्राप्तीत आणि स्वातंत्र्या नंतर देश उभारणीत काँग्रेसचेच योगदान : काँग्रेस जिल्हाध्यक्ष बाळा गावडे

वेंगुर्ला /- १५ ऑगस्ट २०२१ रोजी भारत देशाच्या स्वातंत्र्याला ७४ वर्षे पूर्ण होऊन आपण ७५ व्या वर्षांत पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा…

You cannot copy content of this page