Category: बातम्या

गणेश चतुर्थीनंतर पालकमंत्री उदय सामंत यांच्या विरोधात मराठा समाज तीव्र आंदोलन छेडेल.;अँड.सुहास सावंत यांचा ईशारा..

कुडाळ /- जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना मराठा समाजाच्या प्रश्नावर बोलण्यासाठी वेळत्यामुळे मराठा समाजाचे प्रश्न रखडले असल्याचे सकल मराठा समाजाचे समन्वयक अँड. सुहास सावंत यांनी कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेतसांगितले…

जिल्हा परिषदेचे कामकाज ठेकेदार कार्यकर्ते चालवतात.;शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब यांचा आरोप..

कुडाळ /- जिल्हा परिषदेचे कामकाज ठेकेदार कार्यकर्ते चालवतात असा आरोप शिवसेनेचे गटनेते नागेंद्र परब शनिवारी कुडाळ मध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत केलाजिल्हा परिषदेच्या अनागोंदी कारभाराबाबत शनिवारी त्यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी…

दिगवळे – रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात हटविले.;शिवसेना तालुकाप्रमुख प्रथमेश सावंत यांच्या पाठपुराव्याला यश..

कणकवली /- दिगवळे रांजणवाडी रस्त्यावरील अतिक्रमण आज पोलिसांच्या बंदोबस्तात हटविण्यात आले. जि. प. च्या मालकीच्या या रस्त्यावर चिरे टाकून अतिक्रमण करत रस्ता अडविण्यात आला होता. हे अतिक्रमण हटवून रस्ता मोकळा…

मुंबईत कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वेगाने वाढ

मुंबई /- कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसतेय. मात्र कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. तर दुसरीकडे मुंबईमध्ये कोरोनाची रूग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढताना दिसतेय.गेल्या 8 दिवसांपासून कोरोना रूग्णांचा कमी होत…

“रायगड, रत्नागिरीत बंधनकारक नसलेली आरटीपीसीआर टेस्ट सिंधुदुर्ग जिल्ह्यातच का?”परशुराम उपरकर यांचा सवाल

कणकवली /- राज्य सरकारला केंद्र सरकारने आपत्कालीन निधी दिला नाही म्हणून राज्य सरकारने कोविडच्या काळात नेमण्यात आलेला कंत्राटी स्टाफ सेवेतून वजा करण्याचा निर्णय घेतला. परंतु गणेश चतुर्थीचा सण जवळ येत…

कोविडच्या काळात “वायडब्ल्यूए”चा रक्तदान उपक्रम अत्यंत महत्वाचा.; नगराध्यक्ष समीर नलावडे

युथ वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून कणकवलीत रक्तदान शिबीर संपन्न.. कणकवली / – महिलांच्या हाताला काम आणि तरुणांना रोजगार हि आपल्या जिल्ह्याची गरज आहे. आणि याच वर्गाला रोजगारक्षम बनविण्याचे धोरण घेऊन जिल्ह्यात…

विजय वडेवट्टीवार यांच्या वक्तव्याबाबत कारवाई करा.;अॅड. सुहास सावंत यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ पोलिस ठाण्यात
निवेदन..

मराठा महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास सावंत यांची पत्रकार परिषद.. कुडाळ /- अखिल भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड. सुहास शांताराम सावंत यांच्या नेतृत्वाखाली आज ४ सप्टेंबर रोजी कुडाळ पोलीस…

शिवसेनेच्या पाठपुराव्यातून भडगावात १५० नागरिकांचे कोवीड लसीकरण..

कुडाळ/- भडगाव खुर्द येथील ग्रामस्थांकडून आमदार मा. वैभवजी नाईक यांच्याकडे लवकरात लवकर लस उपलब्ध व्हावी अशी मागणी करण्यात आली होती त्याप्रमाणे आमदार महोदयांनी आरोग्य विभागाला दिलेल्या सूचनेनुसार व भडगाव उपसरपंच…

चेंदवण वेलवाडी येथील खचलेल्या डोंगराची पुणे येथील भुगर्भ तज्ञांनी केली पहाणी..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यातील चेंदवण वेलवाडी येथील खचलेल्या डोंगराची पुणे येथील भुगर्भ तज्ञांनी पाहणी केली आहे.आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यामुळे आले यश,प्रशांत तेंडोलकर तर गेल्या वर्षी कुडाळ तहसीलदार अमोल पाठक…

सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर मिस युनिव्हर्स २०२१ ची ठरली उपविजेती..

सावंतवाडी /- नुकत्याच मुंबई येथे झालेल्या मिस युनिव्हर्स स्पर्धेत सावंतवाडीची भक्ती जामसंडेकर हिने उपविजेतेपद पटकवले मुंबई तील प्रसिद्ध जाईल एंटरटेनने भाईंदर येथील सुवी पॅलेस येथे ही स्पर्धा आयोजित केली होती…

You cannot copy content of this page