वेंगुर्ले नवाबाग किनाऱ्यावर जाळ्यात सापडला “बंपर बांगडा”
वेंगुर्ला /- वेंगुर्लेमध्ये मत्स्य खवय्यांसाठी चांगली बातमी आहे. गुरुवारी रात्री नावाबाग समुद्रात बांगडा मासा मोठ्या प्रमाणात (बंपर) मिळाल्याने किनाऱ्यावर मासे घेण्यासाठी व पहाण्यासाठी एकच गर्दी झाली होती. या बंपर मासळी…
