You are currently viewing पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार.;कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात बोलण्याची शक्यता..

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार.;कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात बोलण्याची शक्यता..

नवी दिल्ली /-

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी आज सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आली आहे. आजच्या संबोधनामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोना लसीकरण आणि कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत विस्ताराने बोलण्याची शक्यता आहे.

अभिप्राय द्या..