बैलाच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या रामचंद्र शेट्ये यांच्या कुटुंबीयांचे आम.वैभव नाईक यांनी केले सांत्वन
शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन.. कुडाळ /- रांगणा तुळसुली येथे बैलाने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात विलास रामचंद्र शेटये यांचा मृत्यू झाला होता. आज रांगणा तुळसुली येथील शेटये कुटुंबियांच्या घरी कुडाळ-मालवणचे…
