तळेरे येथील निकेत पावसकर यांच्या अक्षरघराला मान्यवरांच्या भेटी ,अक्षर घर संकल्पनेचे केले कौतुक..
तळेरे /- तळेरे येथील संदेश पत्र संग्राहक निकेत पावसकर यांच्या अक्षर घराला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. या दरम्यान अक्षर घर या संकल्पनेचे प्रचंड कौतुक केले. यामध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांचे…
