You are currently viewing आंबोलीत बेकायदेशीर दारू वाहतुकी प्रकरणी इनोव्हा कारवर पोलिसांची कारवाई..

आंबोलीत बेकायदेशीर दारू वाहतुकी प्रकरणी इनोव्हा कारवर पोलिसांची कारवाई..

आंबोली /-

बेकायदेशीर रित्या गोवा बनावट दारूची वाहतूक करणाऱ्या इनोवा कारवर आंबोली येथील तपासणी नाक्यावर कारवाई करण्यात आली असून, या कारवाईत तब्बल १२ लाख ३५ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सबंधित कार ही सावंतवाडीहुन पुण्याच्या दिशेने जात असताना आंबोली येथे ही कारवाई करण्यात आली आहे. यावेळी एका संशयितास अटक करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिप्राय द्या..