होय ‘ हीच आहे वेळ घर खरेदीची..
ब्युरो न्यूज /- कोरोनाच्या संकटाने साऱ्या उद्योगक्षेत्राला ग्रासलेले असताना, घरबांधणी क्षेत्राला मात्र चालना मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. घरांच्या आकर्षक किमतींबरोबरच गृहकर्जदर व मुद्रांक शुल्कातील कपातीने घरखरेदीचे स्वप्न बाळगणाऱ्यांच्या आशा…
