Category: बातम्या

नीट परीक्षेत राज्यात अव्वल आलेल्या आशिष झांटये याचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केला सत्कार

मालवण/- वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेत निकालात ७१० गुण मिळवून राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळविणाऱ्या मालवणचा सुपुत्र आशिष अविनाश झांट्ये याचा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी निवासस्थानी भेट देवून…

कुडाळ तालुक्यात आज रविवारी एवढे सापडले कोरोना रुग्ण..

कुडाळ /- कुडाळ तालुक्यात आज रविवारी मिळालेल्या अहवालानुसार कोरोना रुग्ण ०५ आढळून आले असून कुडाळ शहरात मात्र एक रुग्ण आढळून आला.कुडाळ तालुक्यात आज शनिवारी ५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आहेत.…

रत्नागिरीतील प्लाझ्मा उपचार केंद्राचे उद्घाटन..

रत्नागिरी /- कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना जाणीव करुन द्या. कोरोनाची दुसरी लाट…

रत्नागिरी जिल्ह्यात आज नवे १७ कोरोना रुग्ण..

रत्नागिरी /- जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. आज जिल्ह्यात १७ रुग्ण आढळले. यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ८ हजार २१३ झाली आहे. आज ११५ रुग्ण…

सिंधुदुर्गात आज आणखी 34 व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 3 हजार 861 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 546 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 34…

कोरोनाविरुध्द लढा निर्णायक वळणावर आजही मास्क हीच आपल्यासाठी लस.;मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

रत्नागिरी येथील प्लाझमा उपचार केंद्राचे उद्घाटन.. रत्नागिरी /- कोरोना विरुध्दचा लढा आता निर्णायक वळणावर आला आहे. यावर लस प्राप्त होईपर्यंत मास्कच उत्तम लस ठरणार आहे, याची जाण ठेवा आणि इतरांना…

कोडिंग म्हणजे काय ?मुलांनी शाळेतच कोडिंग शिकण्याची खरच गरज आहे का ?

सध्या लहान मुलांना कोडिंग शिकवा, असं सांगणारी एक जाहिरात सतत सोशल मीडियावर पाहायला मिळते. एका व्हाईटहॅट ज्युनियर नावाच्या कंपनीने केलेली ही जाहिरात आहे. 6 ते 14 वयोगटातील मुलांनी कोडिंग करणं…

राज्याचा कोरोनाचा रिकव्हरी रेट ८६ टक्क्यांवर.;कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर..

मुंबई /- राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज १४ हजार २३८ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८५.६५ टक्के एवढे…

श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न.१ चा परिसर श्रमदान राबवून स्वच्छतेचा दिला महामंत्र..

वेंगुर्ला /- येथे श्री देवी सातेरी शेतकरी गटाने पूर्व प्रा. शाळा आडेली न. १ चा परिसर श्रमदान संकल्पना राबवून इतर शाळा समोर स्वच्छतेचा महामंत्र आदर्श म्हणून ठेवला आहे.कोरोणा विषाणूच्या प्रादुर्भावामुळे…

फक्त 799 रूपयांच्या हप्त्यावर घरी घेऊन जा ही कार,सणांच्या काळात टाटा मोटर्स देतंय संधी.;जाणून घ्या..

दिल्ली /- सण उत्सवाच्या हंगामात ऑटो कंपन्यांनी अनेक वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर केल्या आहेत.यात टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यांचा समावेश आहे. टाटा मोटर्सने ही कार फक्त 799 रुपयांच्या किमान…

You cannot copy content of this page