करोना काळात फी साठी तगदा लावणाऱ्या खाजगी शैक्षणिक संस्थांची तात्काळ चौकशी करा.;मनसेची मागणी
सावंतवाडी /- सावंतवाडी तालुक्यातील काही खाजगी शाळांकडून वसुली केली जात आहे. करोना काळात गेले सात ते आठ महिने राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था बंद आहेत. तसेच लोकांची रोजगार देखील बुडाले आहेत…
