Category: बातम्या

कुडाळ येथील महिलेचा मृतदेह सापडला कोरजाईच्या खाडीत…

कुडाळ /- कुडाळ-परुळेकर गार्डन शेजारील रझिया अब्दुल्ला शेख ७० वर्षे या बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह काल सायंकाळी वेंगुर्ला तालुक्यातील कोरजाई-आनंदवाडी, जेटी जवळ खाडीमध्ये पाण्यावर तरंगताना मिळून आले, अशी माहिती निवति…

सी.आर.झेड ऑनलाईन जनसुनावणी मध्ये बाधित तालुक्यातील नागरिकांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे ;अमित सामंत

कुडाळ /- शासनामार्फत सिंधूदूर्ग जिल्ह्य़ातील सीआरझेड बाधित पाच तालुक्यातील जनसुनावणी सोमवार दिनांक २८/९/२०२० रोजी सकाळी ११ वाजता कुडाळ.मालवण.देवगड. वेंगुर्ला. सावंतवाडी या तालुका पंचायत समिती सभागृहात तसेच ओरोस सिंधूदूर्ग नगरी येथे…

पावसातच भातकापणीची गडबड..

आचरा /- सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मोठ्या कष्टाने पिकवलेली भात शेती हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांना स्वस्त बसू देत नसल्याने पावसाने मध्येच उघडीप घेतल्यावर भात कापणीच्या लगबगीत शेतकरी गुंतला आहे.कापलेले भात वाळवायचे…

श्रेय घेण्यासाठी नाही तर कोरोना हद्दपारीसाठी काम करुया;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. हे काम करताना श्रेय घेण्यासाठी नाही तर कोरोना जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी काम करावे असे प्रतिपादन पालकमंत्री उदय सामंत…

कणकवली तालुक्यात सर्वाधिक 31 मि.मी.पावसाची नोंद..

सिंधुदुर्गनगरी /- गेल्या चोवीस तासात कणकवली तालुक्यात सर्वाधिक 31 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 14 मि.मी. पाऊस झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकुण 4589.194 मि.मी…

सिंधुदुर्गात आज नव्याने एवढे कोरोना रुग्ण सापडले..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 2 हजार 450 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 हजार 112 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज…

कणकवली शहरात जनता कर्फ्यू यशस्वी केल्याबद्दल राष्ट्रवादीच्या वतीने आभार .;नगरसेवक अबिद नाईक..

कणकवली /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली शहरासह तालुक्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना व ती करोनाची साखळी तोडण्यासाठी कणकवली शहरात 20 ते 27 सप्टेंबर पर्यंत जनता कर्फ्यू झाला आहे या कर्फ्यूला नगराध्यक्ष,…

कणकवली वासियांची एकजूट जिल्ह्यात आदर्शव:-नगराध्यक्ष समीर नलावडे

कणकवली /- शहरात २०सप्टेंबर ते२७ सप्टेंबर पर्यत जनता कर्फ्यू चे आवाहन केल्यानंतर त्याला कणकवलीकर व कणकवली शहरातील विविध घटकांनी उत्स्फूर्त पाठिंबा देत हा जनता कर्फ्यू यशस्वी केला. covid-19 चा कणकवली…

संजय गांधी पेंशन योजनेच्या लाभार्थ्यांना गेले तीन महिने पेन्शनची रक्कम मिळाली नाही.;त्वरित कार्यवाही व्हावी बाळू अंधारी

मालवण / – संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची सिंधुदुर्ग जिल्हयात आठही तालुक्यात जवळ जवळ ४०० हुन अधिक प्रकरण मंजूर होऊन अनुदानाच्या प्रतीक्षेत असून तात्काळ या प्रकरणांचे अनुदान लाभार्थ्यांना देण्यात यावे…

चोरांचा त्वरित बंदोबस्त करा;शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक निरीक्षकांना निवेदन..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला शहरात सध्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असून त्याचा त्वरित बंदोबस्त करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी वेंगुर्ले तालुका शहर शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला पोलीस निरीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात…

You cannot copy content of this page