Category: बातम्या

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट सुरू.;राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर,आ.वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उद्घाटन

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना.उदय सामंत, खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकाराने सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात अद्ययावत अशा ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या ऑक्सिजन प्लांटचे उद्घाटन आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य…

दोडामार्ग येथील उपोषणला माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट.

दोडामार्ग/- शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कार्यवाही केली त्यासाठी या अधिकारी वर्गावर कारवाई व्हावी तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी प स सदस्य बाळा नाईक यांनी हे आमरण उपोषण पुकारले…

युवतीवर अत्याचारप्रकरणी कुडाळमध्ये शिवसेनेकडून भाजप सरकारचा निषेध..

कुडाळ /- उत्तरप्रदेश हाथरस येथे एका युवतीवर झालेल्या सामुदायिक अत्याचार प्रकरणी आज शिवसेनेच्या वतीने कुडाळ शिवसेना शाखेसमोर योगी सरकारचा आणि मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.”युपी सरकार हाय हाय”,”योगी सरकारचा…

BSNL अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासना मुळे रेडी – शिरोडा येथील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी यांचे BSNL च्या खंडित सेवे विरोधातील धरणे आंदोलन स्थगित

वेंगुर्ला /- BSNL नेटवर्क च्या समस्या ३० सप्टेंबर पर्यंत सोडवून मार्गी लावाव्यात अन्यथा १ ऑक्टोबर रोजी रेडी – शिरोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व लोकप्रतिनिधी मार्फत आंदोलन करण्यात येईल असे निवेदन माजी…

वेंगुर्ला येथील उपजिल्हा रुग्णालयाचे इलेक्ट्रिक वर्क ८ -१० दिवसात पूर्ण करण्याचे राज्यमंत्री राजेंद्र पाटिल-यड्रावकर यांचे आदेश

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यातील वेंगुर्ला येथे ५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन बांधकामचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे.परंतु इलेक्ट्रिकचे काम पूर्ण न झाल्याने हॉस्पिटल अपूर्णावस्थेत आहे.त्यामुळे सदर हिस्पिटल कार्यान्वित…

भाजपचे नेते बंड्या सावंत यांची ‘आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड…

कुडाळ /- कुडाळ येथील सामाजिक कार्यकर्ते भाजपचे नेते श्री.अनिल उर्फ बंड्या सावंत यांची ‘आत्मनिर्भर ‘अभियान कुडाळ विधानसभा प्रमुख पदी निवड करण्यात आली आहे.गेल्या काही महिन्यात प्रधानमंत्री ‘आत्मनिर्भर ‘अभियान अंतर्गत बंड्या…

कोरोना काळात ‘आत्मनिर्भर’मुळेच मिळाली नागरिकांना ऊर्जा.;केंद्रीय सचिव विनोद तावडे

आत्मनिर्भर भारत संवाद अभियानाचा कुडाळ येथे समारोप कुडाळ /- ‘प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेचा’ सर्व नागरिकांनी लाभार्थी बनुन आत्मनिर्भर बनावे,या योजनेसाठी जवळपास २० लाख कोटीचे पॅकेज ची पंतप्रधान नरेंद मोदी यांनी तरतूद…

वेंगुर्ला तालुक्यात आज एवढे कोरोना पॉझिटिव्ह सापडले..

वेंगुर्ला /- वेंगुर्ला तालुक्यत आज नव्याने पाच व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये शिरोडा १(पॉझिटिव्ह संपर्कातील), पाल १(पॉझिटिव्ह संपर्कातील), कुर्लेवाडी १…

कुडाळ तालुक्यात आज शुक्रवारी एवढे कोरोना रुग्ण सापडले..

कुडाळ /- आज कुडाळ तालुक्यातील आज मिळालेल्या अहवालानुसार शुक्रवारी दि.२ ऑक्टोबर रोजी १८ कोरोना रुग्ण आढळून आले असून कुडाळ शहरात ५ रुग्ण आढळले आहेत. तर तालुक्यात आतापर्यंत ८८३ रुग्ण सापडले…

मराठा आरक्षण संघर्ष समितीच्या महाराष्ट्र बंदला माझा पाठिंबा नाही;खा.संभाजीराजेंची घोषणा

कोल्हापूर /- मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून महाराष्ट्रात पुन्हा राजकारण तापलं आहे. सुप्रिम कोर्टाची स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी मराठा संघटनांनी केली आहे. सरकारवर दबाव आण्यासाठी मराठा आरक्षण…

You cannot copy content of this page