Category: बातम्या

राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत आता रेस्टॉरंट,हॉटेल्स, फूड कोर्ट आणि बारना सशर्त परवानगी.;जिल्हाधिकारी

सिंधुदुर्गनगरी /- मिशन बिगीन अगेन अंतर्गत जिल्ह्यात आता रेस्टॉरंट, हॉटेल्स, फूड कोर्ट आणि बारना सशर्त परवानगी देण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत. सदर आस्थापना या 50 टक्के…

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अडचणी बाबत उद्द्या ओरोस येथे बैठक..

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शासकीय आरोग्य यंत्रणेतील प्रमुख अडचणी व त्यावरील उपाययोजना याबाबत चर्चा व विचार विनिमय करण्यासाठी दिनांक 7/10/2020 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा माध्यमिक शिक्षक पतपेढी, सिंधुदुर्ग दुपारी 3 ते…

जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी व सूचना जाणून घेण्यासाठी 10 ऑक्टोबरला “जनता दरबार “;पालकमंत्री उदय सामंत

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील जनतेच्या तक्रारी,गाऱ्हाणी व सूचना जाणून घेण्यासाठी शनिवार दिनांक 10 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 1 ते 3 या कालावधीत “जनता दरबार” आयोजीत करण्यात आला असून या जनता दरबराचा…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतीविषयी बैठक संपन्न..

मुंबई /- शेती व पणनसंबंधी केंद्र सरकारच्या कायद्यांवर विचारविनिमय करून धोरण निश्चित करणेबाबत विविध शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींशी बैठक आज सह्याद्री अतिथिगृह सभागृह येथे झाली. या बैठकीस काही शेतकरी नेते हे…

आ.दिपक केसरकर,आ.वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईत वाळूचा दर कमी करण्याच्या संदर्भात बैठक संपन्न

सिंधुदुर्गातील वाळूचा दर कमी करण्याच्या ना.अब्दुल सत्तार यांच्या अधिकाऱ्यांना सूचना सिंधुदुर्ग /- कोरोनाची महामारी तसेच शासनाला मिळणार महसूल याचा विचार करून सिंधुदुर्ग जिल्ह्यात हातपाटीच्या वाळूचा प्रति ब्रासचा १८६० रुपये असलेला…

वझरे कोळगीरा येथील खाण मालकावर कारवाई व्हावी; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी..

दोन दिवसांपूर्वी त्या खाणीत पडून झाला होता दोन चिमुखल्यांचा मृत्यू दोडामार्ग /- वझरे कोळगिरा येथे परवाना संपलेल्या खाणी उघड्या असून त्यात पडून दोन दिवसांपूर्वी पडून दोन चिमुकल्यांचा मृत्यू झाला. यामुळे…

वेंगुर्ला शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम सुविधा मशिनचा शुभारंभ वेंगुर्ला-

वेंगुर्ला /- वेंगुर्ले नगरपरिषदेतर्फे नाविण्यपुर्ण योजनेतून शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम मशिनचा शुभारंभ करण्यात आला. या वॉटर एटीएम सुविधेचा शुभारंभ आज वेंगुर्ले न.प. नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप यांच्या हस्ते…

भाजपा प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भरत राऊत यांची वेंगुर्ले तालुका कार्यालयाला भेट..

वेंगुर्ला. /- भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भरत राऊत यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यालयात सदिच्छा भेट दिली.यावेळी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी जिल्हा सरचिटणीस…

वेंगुर्ला तालुक्यात आज ६ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह..

वेंगुर्ला /- तालुक्यात आज आलेल्या अहवालात ६ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये अणसूरपाल येथील १,आरवली येथील २ व कलानगर येथील ३…

मर्डे गावचे नाव मसुरे- मर्डे करण्याची ग्रामविकास मंत्र्यांकडे मागणी..

मसुरे /- मालवण तालुक्यातील मर्डे ग्रामपंचायतीचे नाव मसुरे – मर्डे करण्याबाबत लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक…

You cannot copy content of this page