वेंगुर्ला. /-

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यालयीन सहमंत्री भरत राऊत यांनी वेंगुर्ले भाजपा कार्यालयात सदिच्छा भेट दिली.यावेळी भाजपा वेंगुर्ले च्या वतीने त्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,महिला तालुका अध्यक्षा स्मिता दामले, जिल्हा चिटनीस अॅड. सुषमा प्रभूखानोलकर, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक,शहर अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, नगरसेवक प्रशांत आपटे , नगरसेविका साक्षी पेडणेकर,सोमनाथ टोमके , युवा मोर्चा शहर अध्यक्ष प्रणव वायंगणकर,महिला मोर्चा च्या वृंदा गवंडळकर व हसीना बेन मकानदार, ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page