वेंगुर्ला /-
तालुक्यात आज आलेल्या अहवालात ६ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आलेत,अशी माहिती तालुका मेडिकल ऑफिसर डॉ.अश्विनी सामंत यांनी दिली आहे.यामध्ये अणसूरपाल येथील १,आरवली येथील २ व कलानगर येथील ३ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

You cannot copy content of this page