मुंबईत भाजपला चितपट करणार :- जयंत पाटील..
मुंबई /- राज्यात सध्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चाही सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेवरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी…
