मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार..

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार..

मुंबई /-

▪️राज्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्या तरि मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून पालिका हद्दीतील सर्व भाषिक शाळांसाठी तो बंधनकारक राहणार आहे.

अभिप्राय द्या..