मुंबई – दिल्ली विमानसेवेसह रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता..

मुंबई – दिल्ली विमानसेवेसह रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता..

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने निर्णय होण्याची शक्यता

लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसत आहे.मुंबईतसह राज्यातही दुसरी लाट येण्याची भीती व्यक्त करण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून मुंबई-दिल्ली विमान व रेल्वे सेवा बंद करण्याची शक्यता आहे. तसा विचार सरकार करत असल्याचं वृत्त आहे.

अभिप्राय द्या..