Category: बातम्या

लॉकडाऊन काळात नियमित EMI भरणाऱ्यांना बँक देणार ‘कॅश बॅक’

नवी दिल्ली /- लॉकडाऊन काळात सर्व आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने रिझर्व बँकेकडून कर्जदारांना बँकेचे हप्ते न भरण्याची मुभा देण्यात आली. *दाद* : अशा कर्जदारांना या काळातील व्याजावर चक्रवाढ व्याज आकारणार…

‘चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी’..

ब्युरो न्यूज /- ▪️हिमालयाच्या पर्वतरांगांपासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत चीनच्या आक्रमकतेला आळा घालण्यासाठी अमेरिका भारताच्या पाठीशी उभी असल्याची ग्वाही ट्रम्प प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘ऑनलाईन’ पत्रकार परिषदेत दिली. ▪️अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पीओ…

सहकार कैबिनेट मंत्री मा.बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर नगरसेवक अबिद नाईक यांनी केले स्वागत..

सावंतवाडी /- महाराष्ट्र राज्याचे सहकार कैबिनेट मंत्री मा नामदार बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर आंबोली येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले त्यावेळी…

ग्राहक पंचायत महाराष्ट्रच्या अभ्यास वर्गाचा ग्राहकांना निश्चित फायदा होईल.; डॉ.विजय लाड..

वैभववाडी/- ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या आठ दिवसाच्या राज्यस्तरीय अभ्यास वर्गाचा फायदा कार्यकर्त्यांसोबतच ग्राहकांना निश्चित होईल असे प्रतिपादन राज्य अध्यक्ष डॉ.विजय लाड यांनी केले. ग्राहक पंचायत महाराष्ट्र, जळगाव जिल्हा शाखा आणि…

शिवप्रेमी सिंधुदुर्ग च्यावतीने ओरोस फाटा शिवस्मारकाची स्वच्छता!

विजयादशमीच्या निमित्ताने संघटनेचा अभिनव उपक्रम.. कुडाळ /- येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने दसरा सणाच्या निमित्ताने शनिवार दिनांक २४ ऑक्टोबर रोजी साफसफाई करण्यात आली. सिंधुदुर्गनगरीच्या प्रवेशद्वारावर असलेल्या परंतु…

सिंधुदुर्ग जिल्हा स्थापत्य अभियंता सुशिक्षित बेरोजगार संघटनेची स्थापना..

सिंधुदुर्गातील स्थापत्य अभियंता सुशिक्षित बेरोजगारांना आशेच नवं किरण… कुडाळ /- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील स्थापत्य अभियंत्याननी एकत्र येऊन आज पावशी येथिल शांतादुर्गा मंगल कार्यालय सभागृहात स्थापत्य अभियंता सुशिक्षित बेरोजगार संघटनेची…

सिंधुदुर्गात आज मिळाले एवढे कोरोना रुग्ण..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 96 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 502 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी 7…

कुडाळ बसस्थानक इमारतीला गळती कशी ? हा प्रश्न राकेश कांदे यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोबत फिरणाऱ्या विजय प्रभू याना विचारावा..

आंबडपाल ग्रा.प.सदस्य गोट्या चव्हाण यांचा राकेश कांदेना टोला.. कुडाळ /- कुडाळ बस्थानकाचे काम आमदार मा. वैभवजी नाईक यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेले आहे. ईनिविदे द्वारे हे काम राकेश कांदे यांच्याच पक्षातील…

मालवण कसाल रस्त्याची झाली दुरावस्था..

आनंदव्हाळ घाटीतील वळणावर रस्ता खड्डेमय झाल्याने अपघाताची शक्यता… मालवण / – मालवण कसाल रस्त्यावरील आनंदव्हाळ घाटीत वळणावर रस्त्याच्या एका बाजूने खड्डेमय भाग झाल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागत…

आचरा पिरावाडीत भरतेय ‘शाळा बाहेरील शाळा’

आचरा /- जागतिक कोरोना महामारीच्या संकटामुळे गेले काही महिने शाळा बंद असल्याने विद्यार्थी शैक्षणिक प्रवाहापासून दूर राहिले आहेत. १५ जून पासून नविन शैक्षिणक वर्ष सुरू झाले आहे. ऑनलाइन आणि ऑफलाइन…

You cannot copy content of this page