सावंतवाडी /-

महाराष्ट्र राज्याचे सहकार कैबिनेट मंत्री मा नामदार बाळासाहेब पाटिल यांचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या हद्दीवर आंबोली येथे राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने राष्ट्रवादी नेते तथा नगरसेवक अबिद नाईक यांनी स्वागत केले त्यावेळी राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष सौ रेवती राणे माजी तालुका अध्यक्ष राजेश पाताडे कणकवली राष्ट्रवादी शहर अध्यक्ष इम्रान शैख़ माजी जिल्हा उपाध्यक्ष सुभाष सावंत राष्ट्रवादी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रज्जाक बटवाले कुडाळ माजी पंचायत सभापती आर के सावंत माजी आकेरी सरपंच संदीप राणे राष्ट्रवादी मागासवर्गीय जिल्हाध्यक्ष विजय कदम माजी ग्राहक जिल्हा अध्यक्ष दिलीप वर्णे ग्रामपंचायत माजी उपसरपंच सतीश पाताडे सत्यवान कानडे रोहन पाताडे विशाल पेडनेकर विशाल ठाणेकर उपस्थित होते.त्यावेळी मजूर संस्था अडचणी बाबतीत मंत्री महोदय यांच्या सोबत चर्चा झाली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page