Category: बातम्या

सावंतवाडी भाजप महिला शहराध्यक्ष पदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती

सावंतवाडी /- सावंतवाडी शहर भाजप मंडलच्या महिला शहर अध्यक्षपदी मोहिनी मडगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना नियुक्तीपत्र भाजप शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्या हस्ते देण्यात आले.यावेळी नगराध्यक्ष संजू परब,…

सत्ताधाऱ्यांच्या पोकळ घोषणांचे बॅनर जिल्ह्यात झळकवून पोलखोल करणार.;परशुराम उपरकर

कणकवली /- महाविकास आघाडीने जनतेवर अन्याय केला आहे. दिवाळी आधी शेतकऱ्यांना अतिवृष्टीची भरपाई देण्याची घोषणा केली होती तर पालकमंत्र्यांनी नुकसान भरपाईपोटी साडेपाच कोटीचा निधी आल्याचेही जाहीर केले होते. तसेच आमदार…

आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची अवस्था खराब..

आंबोली /- आंबोलीतील पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दयनीय अवस्था झाल्याने पर्यटकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. त्यामुळे असंख्य पर्यटकांनी आपला मोर्चा गोव्याकडे वळवला आहे. त्यामुळे याचा परिणाम आंबोलीतील हॉटेल व्यवसायावर होत…

वाढीव वीजबिलाविरोधात कुडाळमध्ये भाजप आक्रमक; महावितरण कार्यालयावर आंदोलन..

कुडाळ /- वाढीव वीजबिलाच्या प्रश्नावरुन जिल्ह्यातील भजप कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.वाढीव वीजबिलाच्या मुद्द्यावरुन जिल्ह्यातील भजप कार्यकर्त्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर…

सिंधुदुर्गात आज नव्याने १२ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉजिटीव्ह..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज दुपारी 12 वाजेपर्यंत एकूण 4 हजार 809 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 163 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी…

युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते द्विविजा वृध्दआश्रम येथे चटई व बेडशीट चे वाटप..

माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती सिंधुदुर्ग युवक काँग्रेसच्या वतीने साजरी.. देवगड /- देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हाभर विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा…

युवक काँग्रेसच्या वतीने येथील कुडाळ-पणदूर येथिल आनंद अनाथ आश्रमात नागरिकांना धान्य,खाऊचे वाटप..

कुडाळ /- युवक काँग्रेस कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या वतीने आज धाडसी नेतृत्व भारताच्या माजी पंतप्रधान आयर्न लेडी स्व. इंदिरा जी गांधी यांच्या जयंती निमित्त कुडाळ अणाव येथील…

पणदूर सरपंच दादा साईल यांची सोशल मीडियावर विनाकारण बदनामी केल्याच्या प्रकार वरून भारतीय जनता पार्टी आक्रमक..

कुडाळ /- गेले 8 महिने कोरोना कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत काम करणाऱ्या पणदूर सरपंच दादा साईल आणि ग्रामपंचायती विरोधात नुकत्याच गावात आलेल्या चाकरमान्याने विनाकारण खोटे आरोप करून मानहानीकारक आणि बदनामी…

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम येत तन्वी सातार्डेकर चे उज्ज्वल यश..

दोडामार्ग /- पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम येत तन्वी सातार्डेकरने प्राप्त केले उज्ज्वल यश* सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक…

हरेष काळसेकर यांनी तरुणांना केले पोलीस भरतीपुर्व मार्गदर्शन…

चौके /- काळसे गावचे सुपुत्र असलेले आणि सध्या खारघर नवी मुंबई येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले श्री. हरेष बाळकृष्ण काळसेकर आणि त्यांचे बंधू सिंधुदुर्ग पोलीस दलात कार्यरत असलेले…

You cannot copy content of this page