Category: बातम्या

मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरर्यंत राहणार बंद..

ठाणे /- मुंबईपाठोपाठ ठाणे जिल्ह्यातील शाळाही ३१ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना या संदर्भातले निर्देश दिले आहेत. त्यामुळे ठाणे जिल्हा, नवी…

मुंबईत भाजपला चितपट करणार :- जयंत पाटील..

मुंबई /- राज्यात सध्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार सुरू झाला आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची चर्चाही सुरू झाली आहे. मुंबई महापालिकेतील सत्तास्थापनेवरून भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी अशी…

मुंबई – दिल्ली विमानसेवेसह रेल्वेसेवा बंद होण्याची शक्यता..

कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येने निर्णय होण्याची शक्यता लॉकडाउननंतर जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच राजधानी दिल्लीत करोनाची लाट आली आहे. त्यामुळे करोना झपाट्यानं पसरत असून, दिल्लीपाठोपाठ मुंबईतही करोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ…

मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच राहणार..

मुंबई /- ▪️राज्यातील शाळा २३ नोव्हेंबरपासून सुरु होणार असल्या तरि मुंबईतील शाळा ३१ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई महानगर पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला असून पालिका हद्दीतील सर्व…

बाळकृष्ण नाटेकर यांची मालवण आडारी उपशहरप्रमुखपदी निवड..

मालवण /- शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत, सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, शिवसेना उपनेते तथा पालकमंत्री उदय…

शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा.; जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष रणजित देसाई

कुडाळ /- नववी,दहावी व बारावी च्या विद्यार्थ्यीवर्गासाठी दिनांक २३ नोव्हेंबर पासून शाळा सुरू करण्याचा राज्य शासनाचा निर्णय हा आत्मघातकी असून त्यामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांचा धोका लक्षात घेता या निर्णयाचा पुनर्विचार…

भाजपमद्धे गेलेल्या सावंत यांचा पक्षप्रवेश हा एका गोष्टीचे आमीष दाखवून,दिशाभूल केलेला पक्ष प्रवेश.;उपशाखाप्रमुख नामदेव तावडे

कुडाळ /- भाजप मध्ये प्रवेश केलेले दिगंबर सावंत हे साळगाव शाखाप्रमुख नसून त्यांना एका गोष्टीचे आमीष दाखवून दिशाभूल करत पक्ष प्रवेश करून घेण्यात आला आहे.साळगाव शाखाप्रमुख हेमंत सावंत असून शिवसेनेचे…

पुरहानी व ओल्या दुष्काळामुळे झालेली नुकसान भरपाई त्वरित मिळावी; मदन राणे/संजय गवस

आर्थिक दृष्ट्या कमकुवत झालेल्या शेतकऱ्यांना आधार द्या.. दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यात गेल्यावर्षी जुलै व ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात पुरामुळे शेती बागायती घरेदारे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते परंतु अद्याप…

आविष्कार फाउंडेशनच्या कोकण विभागीय संघटकपदी झिलु गोसावी यांची निवड..

चौके /- आविष्कार फाऊंडेशन इंडिया या संस्थेच्या कोकण विभागीय संघटकपदी वेंगुर्ले तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा भोगवे- शेळपी चे शिक्षक श्री. झिलु दादू गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.…

वाढीव वीज बिलांविरोधात भाजप कार्यकर्त्यांचे महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन..

कणकवली /- वाढीव वीज बिलाच्या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी येथील महावितरण कार्यालयाच्या गेटवर ठिय्या आंदोलन करून महावितरण व ठाकरे सरकारचा निषेध केला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी गेटवरच अडवून कार्यकारी अभियंत्यांना भेटण्यासाठी…

You cannot copy content of this page