कुडाळ बॅ.नाथ पै शैक्षणिक भवन येथे २६/११ मधील शहीदांना आज श्रध्दांजली..
कुडाळ /- बॅ.नाथ पै शिक्षण संस्था सिंधुदुर्ग, ध्येय प्रतिष्ठान, कुडाळ पोलिस ठाणे व कुडाळ तालुका पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२० रोजी दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या…
