Category: बातम्या

संविधानाने देशातील नागरिकांमध्ये भारतीयत्वाची जाणीव निर्माण केली.; संग्राम कासले

समतादूत ,बार्टी भंडारी हायस्कूलमध्ये संविधान दिन साजरा… मालवण /- संविधानाने भारतीय नागरिकांना स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची शिकवण दिली आहे. संविधानातील या मूल्यांमुळेच संपूर्ण भारत देश जगाला एकतेचा संदेश देत…

मालवण शहरातील अल्पवयीन मुलीचे अपहरण.;पोलिसांत गुन्हा दाखल..

मालवण /- शहरातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी जंगबहादूर प्रसाद (वय- २०) याच्याविरोधात येथील पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली…

ओवळीये गावात सुरू असलेल्या तापसरीच्या साथीच्या आरोग्य तपासणीचा आम. वैभव नाईक यांनी गावाला भेट देत घेतला आढावा..

मालवण / ओवळीये गावात सुरू असलेल्या तापसरीच्या साथीची माहिती मिळताच आज मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी ओवलीये गावाला भेट देत आरोग्य तपासणीचा आढावा घेतला. या भेटीत आम नाईक यांनी ओवळीये…

वैभववाडीत भाजपच्यावतीने वीज वितरण कार्यालयासमोर वीज बीलांची होळी..

वैभववाडी/- लाॕकडाऊनच्या काळातील वीज बीले माफ करण्याचे आश्वासन राज्य शासनाने दिले होते.माञ आता ही बीलांची वसुली केली जात आहे.राज्य सरकारने जनतेची घोर फसवणूक केली आहे.याचा निषेध म्हणून तालुका भाजपच्यावतीने वीज…

शहीद विजय साळसकर यांना शिवसेनेच्या वतीने 26 नोव्हेंबर रोजी श्रद्धांजली..

स्मारकाची शिवसेना व ग्रामस्थांच्या श्रमदानातून साफ सफाई.. वैभववाडी/- 26/11 रोजी दहशतवादी हल्ला मुंबई शहरात झाला.या हल्ल्यात कर्तव्यदक्ष अधिकारी विजय साळसकर हे शाहिद झाले.या घटनेला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत.26 नोव्हेंबर…

कुर्लादेवी उत्सव साधेपणाने साजरा करा.;कुर्ली सरपंचाचे कुर्ली देवस्थान उपसमितीला निवेदन..

वैभववाडी/ – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कुर्ली येथील श्री कुर्लादेवीचा वार्षिक जत्रोत्सव त्रिपुरारी पौर्णिमा 29 नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. या उत्सवाला हजारो भाविक देवीचे दर्शन घेण्यासाठी जिल्ह्यांमधून व अन्य जिल्ह्यातून…

आश्वासनांची पूर्तता न झाल्यास अधिकाऱ्यांना खुर्च्यांवर बसू देणार नाही.; राजन तेली यांचा इशारा.

वैभववाडी /- आठ दिवसांत आधार कार्ड सुविधा केंद्र सुरु करण्याचे तहसीलदार यांचे आश्वासन. वैभववाडीत जनतेच्या विविध मागण्यांसाठी भाजपाचे ठिय्या आंदोलन. वैभववाडी : तालुक्यातील प्रमुख रस्त्यांची झालेली दुरवस्था याला संबंधित खात्याचे…

बंदुकीची गोळी लागुन कुडाळ हळदीचे नेरूर येथील तरुणाचा जागीच मृत्यू..

कुडाळ /- बिगर परवाना बंदुक घेऊन शिकारीच्या उद्देशाने घराशेजारील जंगलात गेलेल्या हळदीचे नेरूर येथील युवराज वारंग (१८) या तरुणाचा बंदुकीची गोळी लागुन जागीच मृत्यू झाला. आज दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास…

जिल्हापरिषदेकडून जिल्ह्यातील अंध व्यक्तींना देण्यात येणार मोबाईल फोन.;समाज कल्याण समितीच्या मासिक सभेत योजनेला मान्यता

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यातील अंध व्यक्तीना जिल्हा परिषद मोबाईल पुरवीणार आहे. गुरुवारी झालेल्या समाज कल्याण समितीच्या मासिक सभेत याला मान्यता देण्यात आली. २०२१-२२ या पुढील आर्थिक वर्षात ही नवीन योजना कार्यान्वित…

वाढीव वीजबिल माफ करण्यासाठी मनसेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा..

जिल्हाधिकाऱ्यांना वीजबिल माफ करण्यासंदर्भात दिले निवेदन.. सिंधुदुर्गनगरी /- भरमसाठ वीज बिलाने हैरान झालेल्या जनतेला विजबिल माफी झालीच पाहिजे. या मागणीसाठी व शासनाच्या वीजबिल दरवाढीविरोधात आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी…

You cannot copy content of this page