आचरा व्यापारी संघटना अध्यक्षांकडून आचरा हायस्कूलला हॅंडवाॅश प्रदान..
आचरा /- कोरोना महामारीत बंद असलेले आचरा हायस्कूल लवकरच सुरू होणार असून या दृष्टीने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेले हॅंडवाॅश आचरा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आणि न्यू इंग्लिश स्कूल स्थानिक स्कूल कमेटी…
