रेडी येथील हायमास्टचे माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन..
वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील रेडी ग्रामपंचायत आवारातील हायमास्टचे उद्घाटन माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले.रेडी येथील या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष…
