Category: बातम्या

आंगणेवाडी येथील सुधीर आंगणे यांना उत्कृष्ट पोलीस सेवा पदक प्रदान.

सतत पंधरा वर्षे प्रामाणिक व उत्कृष्ठ कामगिरी. सिंधुदुर्ग पोलीस दलात बॉम्ब शोध नाशक पथकात कार्यरत असलेले आंगणेवाडीचे सुपुत्र पोलीस हवालदार सुधीर कृष्णाजी आंगणे यांना सतत पंधरा वर्षे उत्तम सेवाभिलेख ठेवल्या…

सिंधुदुर्ग राजाची थाटात विसर्जन मिरवणूक.

कुडाळ येथील माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे,माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतू साकार झालेल्या सिंधुदुर्ग राजाचे आज कुडाळ ते पावशी तलाव येथे मिरवणूक काढून थाटात विसर्जन करण्यात आले…

कळसुली ग्रामपंचायतीचे ४ सदस्य कार्यकर्त्यांसह भाजपात दाखल.

_ सत्ताधारी महाविकास आघाडीला कळसुलीत भाजपाचा ‘दे धक्का’_ _ शिवसेना,राष्ट्रवादी,काँग्रेस, गावपॅनला दिली सोडचिठ्ठी_ सत्ताधारी महाविकास आघाडीच्या कळसुली ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी भारतीय जनता पार्टीत, पक्ष प्रवेश केला.एकाच ग्रामपंचायतच्या चार सदस्यांचा कार्यकर्त्यांसह भाजपात…

खा.नारायण राणे, सौ.निलम राणे, आमदार नितेश राणे यांनी घेतले सिंधुदुर्ग राजाचे दर्शन.

दरवर्षीप्रमाणे कुडाळ येथे साकार होत असलेल्या राणे परिवाराच्या संकल्पनेतू सिंधुदुर्ग राजाचे माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे, निलमताई राणे, आमदार नितेश राणे यांनी घेतले दर्शन त्यावेळी उपस्थित भाजपा जिल्हा अध्यक्ष राजन…

अनंत पिळणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश.

अमित सामंत यांच्या नेतृत्वाखाली अनंत पिळणकर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्याचा राष्ट्रवादीत प्रवेश. _ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे जिदेंद्र आव्हाड यांनी दिला प्रवेश_ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे…

कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात.

कलंबिस्त येथे एस टी बस पलटी होऊन अपघात कोणतीही जीवितहानी नाही. कलंबिस्त येथे एसटी पलटी होऊन अपघात झाला. यात सुदैवाने कोणीही जखमी झाले नसून. कोणत्याही प्रकारची कोणतीही जीवितहानी झाली नाही…

व्यापारी वर्गाने काही दिवस दुकाने बंद ठेवावी – उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण.

दोडामार्ग शहरात कोरोनाचा विळखा वाढतच आहे मागच्या तीन ते चार दिवसात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे कोरोनाची साखळी तोडायची असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे, कारण नसताना घराबाहेर…

वेंगुर्ला पोलिस स्थानकाचे पोलिस नाईक प्रमोद काळसेकर यांना महासंचालक पदक प्रदान.

अगदी कमी कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वेंगुर्ला पोलिस स्टेशनमध्ये सध्या सेवा बजावणारे पोलिस नाईक प्रमोद बाळकृष्ण काळसेकर यांना महाराष्ट्र राज्याचे पोलिस महासंचालक यांचे सन्मानचिन्ह जाहीर करण्यात आले होते. प्रमोद काळसेकर…

शाळांवर “सोलर पॅनल” बसवून वीजपुरवठा करण्यासाठी टाटा पॉवर कंपनी कडून सर्वे सुरू.

आम. नितेश राणे मतदार संघात राबविला जाणार उपक्रम. आमदार नितेश राणे यांनी शाळांना”सोलर पॅनल”च्या माध्यमातून वीज पुरवठा करण्याची संकल्पना मांडली आहे. या कामाला युद्ध पातळीवर गती मिळाली आहे. टाटा पॉवर…

चंद्रकांत बर्डे यांचा सेवानिवृत्तनिमित्त सत्कार.

आसोली हायस्कूलचे क्लार्क चंद्रकांत बर्डे हे ३० वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ ऑगस्ट २०२० रोजी सेवानिवृत्त झाले.यानिमित्त त्यांच्या निवासस्थानी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. विज्ञान…

You cannot copy content of this page