Category: बातम्या

पाटचा रोहित बनला मुंबईचा स्वच्छतादूत..

कुडाळ /- मुंबईतील कित्तेक वस्त्यांमध्ये गलिच्छ भिंती आपण पाहतो .अशा भिंतींवर स्वच्छतेचा नारा देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्याचे काम पाट गावचा सुपुत्र रोहित येरम करत आहे. स्वच्छता अभियानाचा नारा सुरू झाला…

कृषि तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादनात वाढ करावी.;बाजीराव झेंडे..

कुडाळ तालुकास्तरीय शेतकरी सल्ला समितीची सभा संपन्न.. कुडाळ /- शेतकऱ्यांनी आत्मा अंतर्गत विविध घटकांचा व कृषी विभागाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन शेती मध्ये नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करून शेती उत्पादनात व…

कुडाळ पंचायतसमिती मासिक सभा खेळीमेळीत संपन्न..

कुडाळ /- पंचायत समितीच्या बांधकाम विभागाकडे कवळ एकच शाखा अभियंता असून संपूर्ण तालुक्याचा डोलारा प्रभारी अभियंता गणेश म्हाडेश्वर यांच्यावर अवलंबून आहे.मग विकास कसा होणार, असा संतप्त सवाल प. स. सदस्य…

घोटगे सोनवडे घाटमार्गाचे टेंडर तातडीने काढा.;व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन झालेल्या बैठकित खा.विनायक राऊत,आ. वैभव नाईक यांच्या सूचना

सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यांना जोडणारा घोटगे सोनवडे घाटमार्गाचा प्रश्न मार्गी लावण्याच्या अनुषंगाने गुरूवारी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातुन बैठक संपन्न झाली. या बैठकीत सिंधुदुर्गमधील घाटरस्त्याच्या 7.30 कि. मि. क्षेत्रापैकी सुमारे…

वडाचापाट गावासाठी आ.वैभव नाईक यांच्या माध्यमातून पुन्हा 22 लाख 50 हजार रु. निधी मंजूर..

कुडाळ /- जनसुविधा विशेष अनुदान सन 2020- 21 अंतर्गत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मालवण तालुक्यातील वडाचापाट कुळकरवाडी महापुरुष रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे रु.7 लाख 50 हजार, व वडाचापाट…

कुडाळमधील राष्ट्रवादीच्या शेकडो पदाधिकारी यांनी केला भाजपा मध्ये प्रवेश..

कणकवली /- माजी मुख्यमंत्री भाजपा खासदार मा श्री नारायणराव राणे,आमदार नितेशजी राणे,जिल्हा अध्यक्ष राजन तेली,यांच्या उपस्थितीत महिलां मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी यांनी…

वडाचापाट येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा गौरव..

मसुरे /- वडाचापाट येथील पाटकरवाडी बंधु मंडळ यांच्या वतीने श्री देवी शांतादुर्गा सभा मंडप येथे वार्षिक जत्रोत्सवा निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे औचित्य साधुन…

तनुजा लेले हिची भारतीय संघाची फिटनेस ट्रेनर म्हणून निवड!

मालवण /- छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती (रजि.) विलेपार्ले संचालित प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले संकुलाच्या स्ट्रेन्थ अण्ड फ़िट्नेस प्रशिक्षका मिस तनुजा लेले हिची भारतीय महिला क्रिकेट संघात फ़िट्नेस ट्रेनर…

प्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे याना मातृशोक..

मसुरे /- मालवण तालुक्यातील धामापूर गावडेवाडी येथील मूळ रहिवाशी आणि आता मुंबई कळवा येथे राहणाऱ्या जेष्ट समाजसेविका,उत्कृष्ठ गायिका श्रीमती लक्ष्मी लवू गावडे (६५ वर्षे) यांचे नुकतेच मुंबई येथे हृदय विकाराच्या…

वेंगुर्ला उभादांडा येथे रक्तदान शिबीर संपन्न..

वेंगुर्ला/- उभादांडा रोझारिओ मित्र मंडळ आणि कार्मीस आल्मेडा यांच्या सहकार्यातून – रक्तदान मंडळाचे पदाधीकारी – रक्त दाते यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न झाले. या वेळी डॉ. संजीव लिंगवत, माजी जि.…

You cannot copy content of this page