कणकवली /-

माजी मुख्यमंत्री भाजपा खासदार मा श्री नारायणराव राणे,आमदार नितेशजी राणे,जिल्हा अध्यक्ष राजन तेली,यांच्या उपस्थितीत महिलां मोर्चा जिल्हा अध्यक्ष संध्या तेरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो पदाधिकारी यांनी कणकवली येथील ओम गणेश बंगल्यावर इथे केला प्रवेश केला त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष,बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री सचिन तेंडुलकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश वसंत सावंत,तसेच राहुल सुतार,रजत नाईक,केतन धुरी,साहिल वेंगुर्लेकर, दिवाकर, घोगळे, गोवराज घोगळे, साहिल गावडे,राहुल बोभाटे,अभि गलावांकर,नागेश सुद्रिक, सपना चौधरी, ऋत्विक सुद्रिक, सचिन कोरगावकर, कोस्तुभ राठोड, आदर्श गायकवाड,रोहन वाजरे, ऋषिकेश पाताडे, फारुभ तलिकोट,अनुप राऊळ,ओंकार पालवे,दर्शन कुडाळकर, जितेश पावसकर,अभय सुंडीकर,प्रसाद गावडे,संदेश पावसकर, सौरव मोरे,रोशन कुडाळकर,समीर गावडे,रजत केळुसकर,निलेश परब,अक्षय कोरगावकर, आदी शेकडो पदाधिकारी यांनी राणेंच्या उपस्थित केला प्रवेश त्यावेळी उपस्थित कुडाळ तालुका अध्यक्ष विनायक राणे,युवा मोर्चा कुडाळ तालुका अध्यक्ष रुपेश कानडे,पप्या तवटे,नगरसेवक सुनिल बांदेकर,चंदन कांबळी,राजवीर पाटील,तन्मय वालावकर,बाळा कुडाळकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page