सावंतवाडी शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात मोबाईल टॉवर उभारण्यास मनसेचा विरोध.;आशिष सुभेदार
सावंतवाडी /- शहरात न्यू खासकिलवाडा परिसरात रसाळ मेस जवळ कॉसमॉस बिल्डिंग येथे इंडस टॉवर लिमिटेड कंपनीचा मोबाईल टॉवर उभारण्यात येऊ नये. अशी मागणी तेथील नागरिकांनी केली आहे. या परिसरात लोकवस्ती…
