Category: बातम्या

उद्योजक संतोष कोदे यांच्या कडून मोफत भोजन व चहा नाश्ता..

मसुरे /- मालवण तालुक्यातील चिंदर गावात सुरु करण्यात आलेल्या शाळा चिंदर नंबर १ मधील कोरोना विलगीकरण कक्षातील रुग्णांना व विलगीकरणात असलेल्या लोकांना चिंदर गावातील उद्योजक तथा माजी सरपंच श्री.संतोष कोदे…

कुडाळात रिलायन्स फाऊंडेशनच्या वतीने रिक्षा चालक,भाजी व्यवसायिकांना मास्कचे वाटप..

कुडाळ /- रिलायन्स फाऊंडेशन यांच्या वतीने आज कुडाळ शहरातील रिक्षा चालक तसेच भाजी व्यावसायिक यांना मास्कचे वाटप आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रिलायन्स फाऊंडेशनचे सत्यजित भोसले, शिवसेना…

पिंगुळी गावातून जाताय सावधान! तुमची होणार रॅपिट टेस्ट २००₹दंड..७ ते १२ जून पर्यंत कडक लॉकडाऊन..

पिंगुळी /- ग्रामीण भागात कोरोना रुग्ण संख्येत वाढत होत चालल्याने प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायत स्तरावर ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील कोरोनाविषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी व आपला गाव कोरोना मुक्त करण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात…

कुडाळ नगरपंचायतच्या संस्थात्मक विलगीकरण कक्षाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते उदघाटन…

पुरुषांसाठी ३० तर महिलांसाठी २५ बेडची व्यवस्था.. कुडाळ /- कुडाळ नगरपंचायतच्या वतीने शहरातील संत राऊळ महाराज महाविद्यालय आणि महिला वसतीगृह येथे संस्थात्मक विलगीकरण कक्ष सुरु करण्यात आला आहे. आज कुडाळ…

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्गात आज ५ जून रोजी नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी आज १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.आजपर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ हजार ६४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले…

बांदा येथे परप्रांतीय कामगाराचा घातपात…?

बांदा /- बांदा – गडगेवाडी येथे एका परप्रांतीय कामगाराचा अंतर्गत वादातून खून झाल्याचा प्रथमदर्शनी संशय आहे. विश्वजित कालिपत मंडल (३४, मूळ रा. पश्चिम बंगाल, सध्या रा. बांदा गडगेवाडी) असे त्याचे…

सर्जेकोट येथे सापडले खवले मांजर ग्रामस्थांनी दिले वनविभागाच्या ताब्यात..

मालवण /- आज वन परिक्षेत्र कुडाळ चे अखत्यारीत मालवण तालुक्यातील मौजे सर्जेकोट येथे श्री. राजन आचरेकर यांना त्यांचे घराच्या परिसरामध्ये लहान मुलांनी क्रिकेट खेळण्याच्या मैदानाच्या सभोवार लावलेल्या जाळ्यामध्ये खवले मांजर…

काल घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला शहरात पुन्हा घटना घडू नये.;संजू परब नगराध्यक्ष बसल्याने साळगावकर,राऊळ यांची आगपाखड

सावंतवाडी /- काल शहरात घडलेल्या प्रकरणावरून सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचा राजीनामा मागण्यापेक्षा पोलिस तेथे उपस्थित असून देखील काही का करू शकले नाहीत. असा सवाल महाभकास…

कोविड १९ लसीकरणासाठी धावली लालपरी..

दोडामार्ग /- कोविड १९ साठीच्या लसीकरण मोहीमेमध्ये आता ४५ वर्षांवरील सगळ्यांना प्राधान्यक्रमाने लस देण्यात येत आहे.जिल्हा परीषद आरोग्य विभाग व तालुक्यात कार्यरत आरोग्य कर्मचारी यांच्या एकत्रित नियोजनातून गावागावात कोविड लसीकरण…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात एक पालकमंत्री आणि अनेक सुपर पालकमंत्री! प्रत्येकाच्या “अती-पॉझिटिव्हनेस”मुळेच जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट सर्वोच्च!!

भाजपा सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांची टीका सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग जिल्हा टॉप पॉझिटीव्हीटी रेटिंगसह रेड झोन मध्ये येण्याचे सारे श्रेय जिल्ह्याचे पालकमंत्री आणि जिल्ह्यातील सुपर…

You cannot copy content of this page