सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्गात आज ५ जून रोजी नव्याने सापडले ६४५ कोरोना रुग्ण तर,आणखी आज १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत.
आजपर्यत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २२ हजार ६४४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार १९६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..