Category: बातम्या

नेमळे पंचक्रोशी विद्यालयाचा वेदांत राऊळ वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय..

वेंगुर्ला /- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त नुकतीच ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत महाराष्ट्रात स्त्रियांवरील वाढते अत्याचार हा संवेदनशील विषय देण्यात आला होता. या…

होळी आणि रंगपंचमी निमित्त होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घाला.;हिंदू जनजागृती समितीच्या वतीने वेंगुर्ला तहसीलदार व पोलिसांना निवेदन

वेंगुर्ला /- होळी आणि रंगपंचमी निमित्त होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्या साठी आज हिंदू जनजागृती समितीच्या वतीने वेंगुर्ल्याचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि प्रभारी पोलिस अधिकारी साहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र हुलावळे यांना…

उभादांडा जि.प.केंद्रशाळा नं.१ ची आदर्श शाळा विकसनासाठी निवड

वेंगुर्ला /- महाराष्ट्र शासनाने राज्यातील पाचशे शाळा ‘ मॉडेल स्कुल’ म्हणून विकसित करण्याचे ठरविले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९ शाळांचा यात समावेश असून वेंगुर्ले तालुक्यातील जि. प.केंद्रशाळा उभादांडा नं.१ या शाळेचा यात…

कुडाळमध्ये महिला बचत गटाच्या माध्यमातून “माझे वीज बिल माझी जबाबदारी” संकल्पनेची जनजागृती

कुडाळ /- महावितरणच्या कुडाळ विभागातून महिला बचत गटाच्या माध्यमातून “माझे वीजबिल माझी जबाबदारी” या संकल्पनेची जनजागृती करण्यात आली आहे. महावितरणचे कर्मचारी थकबाकीदार यांच्या घरी जात असून, प्रबोधनाच्या माध्यमातून ते ग्राहकांना…

त्रिंबक येथील युवकाचा प्रामाणिकपणा रस्त्यात सापडलेले पैशाचे पॉकीट त्रिंबक पोलीसपाटीलांकडे केले सुपूर्त

आचरा /- त्रिंबक पलिकडीलवाडी येथील सुनित अनिल वायंगणकर या युवकाने प्रामाणिकपणा दाखवत त्रिंबक रस्त्यावर पडलेले पैशाचे पाकीट पोलीस पाटील यांच्या ताब्यात दिले सुनित याने दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल पोलीस पाटील सकपाळ यांनी…

वीजबिल थकबाकी भरण्यासाठी विद्युत मंडळाकडून जनजागृती

आचरा तिठा ते बाजारपेठ काढण्यात आली जनजागृती फेरी आचरा /- विद्युत मंडळाकडून वीजबिल थकबाकीदारांनी वीज बिल भरण्यासाठी जागृती केली जात आहे.सोमवारी सकाळी आचरा उपविभाग अंतर्गत आचरा तिठा ते बाजारपेठ दरम्याने…

आचरा हाॅटेल राणेशाही येथे १७रोजी श्री स्वामी समर्थांच्या पादूकांचे आगमन..

आचरा /- श्री क्षेत्र अक्ककोट श्री स्वामी समर्थ समाधी मठ (मूळ स्थान) अक्ककोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ पादुकांचे आगमन व श्री वेदमूर्ती नितीन महाराज प्रभाकर पुजारी (…

खासदार राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्रतपासणी शिबिर संपन्न..

आचरा /- मा. खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शिवसेना चिंदर पंचायत समिती मतदारसंघ व शिवउद्योग मालवण तालुका प्रमुख मंगेश गांवकर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन चिंदर…

रात्रीचा खेळ चाले मालिकेचे चित्रीकरण पोलिसांनी थांबवले राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या संघर्षाला यश..

कुडाळ /- राष्ट्रवादी युवक काँग्रेसने रात्रीस खेळ चाले मालिकेच्या वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा खेळ चाले मालिकेचे चित्रीकरण थांबविण्यात यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली…

कुडाळ शहरात ई स्टोर इंडिया शॉपचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन..

कुडाळ /- कुडाळ शहरात ई स्टोर इंडिया शॉप आणि आयुर्वेदिक हेल्थ शॉप सेंटरचे,कुडाळ मेहनील प्लाझा, बँक ऑफ इंडियाजवळ, नेरूरपार रोड, कुडाळ, जि.सिंधुदुर्ग या ठिकाणी सुरुवात झाली आहे.ग्राहकांनी याचा फायदा करून…

You cannot copy content of this page