कुडाळ तालुक्यात सर्वाधिक ४२ मि.मी. पावसाची नोंद..
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…
सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात कुडाळ तालुक्यात सर्वाधिक 42 मि.मी. पाऊस झाला आहे. गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात सरासरी 21.75 मि.मी पाऊस झाला असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी…
कुडाळ /- कुडाळ नगरपंचायत हद्दीतील प्रभाग निहाय कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्र उपलब्ध करुन नेण्यासाठी माजी नगरसेवक तथा जिल्हा नियोजन चे सदस्य श्री.सुनील बांदेकर यांनी निळा परिषदेच्या अध्यक्षा संजना सावंत यांच्याजवळ…
सिंधुदुर्ग /- मोदी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लघु आणि मध्यम उद्योग मंत्री हे खाते देण्यात आले आहे. या मंत्रिपदाची जबाबदारी देऊन नारायण राणे यांच्या…
आचरा /- आचरा – शिक्षक कॉलनी येथील ठेकेदार श्रीकांत शंकर मोहिते (55) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, एक मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे…
देवगड /- देवगड तालुक्यातील मुणगे तिठा येथे झालेल्या मोटारसायकल अपघातात युवकाचे निधन झाल्याची दुर्दैवी घटना. मुणगे देऊळवाडी येथील ललित चंद्रकांत परब ( वय २६ वर्ष) हा युवक आचरा ते मुणगे…
सिंधुदुर्ग /- भटवाडी येथील बंद काजु कंपणीत आढळली अजगराची नऊ पिल्ले,आडेली भटवाडी येथील दिलीप गावडे हे लाकडं आणण्यासाठी गेले असता पावसामुळे त्यांना बाजुच्या बंद काजुच्या कारखान्यात आसरा घेण्यासाठी थांबावं लागलं…
सावंतवाडी /- सावंतवाडी शहरात अवैध दारू विक्री करणाऱ्या एका तरुणावर स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. यात पाच हजार रुपयांच्या दारूसह ६० हजार रुपये किंमतीची दुचाकी मिळून ६५…
सिंधुदुर्ग /- सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयासाठी आजच्या विधानसभा अधिवेशनात वित्त विभागाने मांडलेली 968 कोटीची पुरवणी मागणी मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी आता कोणत्याही अडचणी नाहीत. महाविद्यालयाचे काम जलदगतीने होणार…
मालवण /- मालवण मेढा येथे जाळ्यात अडकलेल्या ९ फुटी अजगराला सर्पमित्र नागेश परब व भूषण परब यांनी पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून देत जीवदान दिले. मालवण मेढा जय गणेश मंदिर…
मालवण /- मालवण येथील अल्पवयीन युवतीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी आरोपी अमित यशवंत आडवलकर ( रा.गवंडीवाडा मालवण ), गौरव सुरेंद्र प्रभू ( वायरी, ता.मालवण ) यांचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला…
You cannot copy content of this page