Category: बातम्या

फडणवीस नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या मोदी भेटीचं फलित केंद्र सरकार घटनादुरुस्ती करणार..

मुंबई /- मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मूळ उपाय योजनांपेक्षा मराठा समाजाला भडकविण्यासाठी आंदोलनं केल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे राज्यातील भाजपचं एखादं शिष्टमंडळ तर मराठा आरक्षणावरून…

भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्याविरुद्ध कलम 499, 500 नुसार चारित्र्यहननाचा गुन्हा दाखल..

मुंबई /- राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांचा बलात्कारी म्हणून उल्लेख करून बदनामी केल्याप्रकरणी त्यांनी शिरूर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांच्याविरुद्ध सोमवारी…

ईडीकडून अवंथा ग्रुपचे प्रमोटर गौतम थापर यांना अटक; ४६६ कोटींचा आर्थिक गैरव्यवहार..

मुंबई /- आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अवंथा ग्रुपचे प्रमोटर गौतम थापर यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) अटक करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री ईडीकडून गौतम थापर यांच्यासहित त्यांचा सहभाग असणाऱ्या व्यावसायांच्या कार्यालयांवर छापे…

अभिनेत्री ममता कुलकर्णीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला..

ठाणे /- ‘इफ्रेडीन’ या अमलीपदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी फरार असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णीची बँक खाती ठाणे पोलिसांनी गोठविली आहेत. तसेच तिच्या मुंबईतील दोन फ्लॅटनाही टाळे ठोकले. गोठवलेली बँक खाती सुरू करण्यासाठी…

खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक संभाजी करलकर यांचे निधन..

खारेपाटण /- कणकवली तालुक्यातील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सहायक या पदावर कार्यरत असलेले संभाजी वासुदेव करलकर यांचे आज पहाटे मुंबई नायर हॊस्पिटल येथे अल्पशा आजाराने वयाच्या ४४ व्या वर्षी…

हळवल येथील युवकांनी बनवला इलेक्ट्रिक मिनी ट्रॅक्टर..

मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील विद्यार्थ्यांचा प्रकल्प.. कणकवली /- वाढत्या पेट्रोल-डिझेलमुळे त्रस्त सामान्य नागरिकांसाठी मालवण पॉलिटेक्निकच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंट मधील विद्यार्थ्यांनी दिलासा दिला आहे.मालवण पॉलिटेक्निक कॉलेजच्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटमधील शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांनी इलेक्ट्रिक…

कळणे येथील नुकसानग्रस्त वासीयांना पर्वरी विजनरीज गोवा संस्था व मित्रपरिवारा मार्फत करण्यात आली मदत…

दोडामार्ग /- दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनींग मध्ये भूस्खलन होवून मायनींगची चिखलमय माती सह दूषित पाणी कळणे वासीयांनच्या घरात शिरले असता येथील लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले असून घरातील धान्य…

कुडाळ भैरववाडी येथील पंचायत समिती समोरील वळणावर एसटी कलंडली…

कुडाळ /- कुडाळ भैरववाडी येथील पंचायत समिती समोरील वळणावर एसटी स्लिप होऊन अपघात घडला आहे.हा अपघातात आज बुधवारी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास घडला.प्रसंगवधाने कोणतीही जीवित हानी झाली नाही.या अपघाता दरम्यान…

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने पूर बाधित कुटुंबांची आरोग्य तपासणी करून त्यांना गृहपयोगी साहित्यांचे वाटप..

कुडाळ /- कुडाळ शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरातील सुमारे ३४ कुटुंबांना पुराचा तडाखा बसला होता. या कुटुंबियांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढले होते. पुराचे पाणी घरात जाऊन घरातील अनेक साहित्यांचे…

You cannot copy content of this page