Category: आरोग्य

सध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश..

सिंधुदुर्गनगरी /- जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत.शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सापडले ६६१ कोरोना बाधित रुग्ण तर आज कोरोनामुळे १३ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ६११ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण २६ हजार २२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

सावंतवाडी जिमखाना परिसरात आढळला अज्ञात इसमाचा मृतदेह..

सावंतवाडी /- जिमखाना मैदान येथे आज सायंकाळी एका व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. याबाबत माहिती मिळताच सावंतवाडी पोलिस घटनास्थळी दाखल होत याचा अधिक तपास करत आहेत.

आचऱ्यात गावसुरक्षेसाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना आणि पोलिसांना मोफत न्याहारी..

आचरा /- कोरोना मुक्ती साठी आचरा गाव एकवटला असून गावच्या सुरक्षेसाठी सीमेवर भर पावसातदिवसभर सेवा देणारया ग्रामस्थांसाठी न्याहारीची व्यवस्था व्हावी तसेच कोविड सेंटर येथे असलेल्या रुग्णांनाही सोई उपलब्ध व्हावी या…

उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या कडून आचरा प्राथमिक आरोग्य केद्राला औषधे वाटप..

आचरा /- कोरोना काळात औषधे, सँनिटायझरची कमतरता भासू नये या उद्देशाने चिंदर सडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी सुविधा इंस्ट्यूट्यूट आँफ टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक वसंत मेस्त्री आणि…

वेंगुर्ले तालुक्यात २ दिवसात ५५ व्यक्ती कोव्हिड पॉझिटिव्ह..

वेंगुर्ले /- वेंगुर्ले तालुक्यात ९ व १० जून रोजीच्या आलेल्या अहवालात एकूण ५५ व्यक्तींचे अहवाल कोव्हिड (कोरोना) पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.यामध्ये वेंगुर्ले…

_सिंधुदुर्गात आज नव्याने सापडले ४१४ कोरोना रुग्ण तर आज कोरोनामुळे १३ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्ग /- जिल्ह्यात आज कोरोनामुळे १३ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ४१४ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.दरम्यान आतापर्यंत एकूण २५ हजार ५६० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी…

कोरोना विरुद्ध लढाईत कोरोना प्रतिबंधात्मक मिथिलिन ब्ल्यु प्रभावी.;रविकिरण तोरसकर

मसुरे /- कोरोना विषाणू (कोव्हिड – 19) संसर्गाचा वाढता पादुर्भाव विचारात घेता कोरोना विरुद्धच्या लढाईत नविन रणनिती वापरणे गरजेचे बनलेले आहे. यासाठीच डॉ.रेडकर रिसर्च सेंटर मालवण व निलक्रांती सहकारी संस्था…

कांदळगावात झाले ४८ हजार आर्सेनिक गोळ्यांचे वाटप! माजी सभापती उदय परब यांचे विशेष प्रयत्न

मसुरे /- कोरोनामुळे मालवण तालुक्यातील कांदळगावातील आठ ग्रामस्थांचा मृत्यू झाला ही गंभीर बाब होती. पूर्ण वाडीच्या वाडी कोरोनाने संक्रमित होण्याची चिन्हे होती. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न…

वेंगुर्ले – आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर रुग्णवाहिकेचे लोकार्पण..

वेंगुर्ला /- वेंगुर्ले तालुक्यातील आडेली प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी मंजूर झालेल्या रुग्णवाहिकेचे लोकार्पण माजी सरपंच तथा सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.पावसाळी हंगामात रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत रुजू झाल्याने जनतेतून…

You cannot copy content of this page