सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सापडले ६६१ कोरोना बाधित रुग्ण तर आज कोरोनामुळे १३ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने सापडले ६६१ कोरोना बाधित रुग्ण तर आज कोरोनामुळे १३ जणांचा झाला मृत्यू..

सिंधुदुर्गनगरी /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज १३ जणांचा मृत्यू झाला असून आणखीन ६११ व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान आतापर्यंत एकूण २६ हजार २२० कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर सद्यस्थितीत जिल्ह्यात ६ हजार ५७४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. याबाबतची माहिती प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी दिली.

अभिप्राय द्या..