मळेवाड ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी गावातील युवकांकडून पीपिई कीट भेट..
सावंतवाडी /- मळेवाड ग्रामपंचायतच्या विलगीकरण कक्षासाठी गावातील युवकांकडून पीपिई कीट भेट देण्यात आले आहेत.वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता, कमी लक्षणे असणाऱ्या रुग्णांना विलगी करणात ठेवण्यासाठी गावातील ग्रामपंचायतीनी स्वतःचा स्वतंत्र…
