आज शनिवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले तर,येवढ्यांचा झाला मृत्यू…

आज शनिवारी कुडाळ तालुक्यात दिवसभरात कोरोनाचे एवढे रुग्ण सापडले तर,येवढ्यांचा झाला मृत्यू…

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यात आज शनिवारी दिवसभरात कोरोनाचे ११८ रुग्ण सापडले आहेत तर आज कोरोनामूळे ०२ जणांचा मृत्यू झाला आहे.सापडलेल्या रुग्ण हे कुडाळ १५ ,पोखरण १ ,हुमरस २ ,नेरूर १ ,पावशी १ , पिंगुळी ५ ,आणावं १, साळगाव २ , वालालवल हुमरमळा ३ ,वालावल २ ,अंदुर्ल| ४ , मिटक्याचिवाडी ३ ,रुमडगाव ३ ,टेंडोली २ ,रांनबांबूळी ३ ,रांगणा तुळसुली १ ,नारूर १ ,घवनाळे ६ ,मांडकुली ४ ,केलेली १ ,माणगाव ६ ,आकेरी ४-,ढोलकरंगाव १ ,पुळास १ ,भोयेचे केरवडे २-,ओरोस १९ ,पाट १० ,गुढीपुर १ ,कसाल १० ,कुंदे१० , कुसबे १ ,बिबवणे १. असे कुडाळ तालुक्यात आज दिवसभरात ११८ कोरोना रुग्ण सापडले आहेत.तर आज कोरोनामुळे २ जणांचा मृत्यू झाला आहे.तर आजपर्यंत कुडाळ तालुक्यात एकूण १७८५,एवढे कंटेन्मेट झोन झाले असून त्यापैकी १५६१ कंटेन्मेट झोन पूर्ण झाले आहेत.तर सध्या २२४ कंटेन्मेट झोन हे शिल्लक आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात कोरोनाचे एकूण रुग्ण ६६६८ एवढे रुग्ण होते.त्यात बरे झालेले ५२०९आणि सक्रिय रुग्ण संख्या ही १२९७आहे आणि स्थलांतरीत रुग्ण हे १४आहेत.आतापर्यंत कुडाळ तालुक्यात १४८ रुग्ण मृत्युमुखी झाले आहेत,अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे यांनी दिली आहे.

अभिप्राय द्या..